Vivek Laxman Naik

Vivek Laxman Naik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vivek Laxman Naik, Educational consultant, Akola.

अमरावती आजच मोफत प्रवेश घ्या आणि आपली नोकरी मिळवा..
23/09/2024

अमरावती
आजच मोफत प्रवेश घ्या आणि आपली नोकरी मिळवा..

*🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢**काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?*     १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यव...
06/02/2024

*🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢*

*काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?*

१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

*❇️ योजनेचा उद्धेश ?*

योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु. कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह

*❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :*

*१.* पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे
*२.* पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे
*३.* प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे
*४.* प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे
*५.* प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे

*कोणाला लाभ घेता येणार आहे*
✔️ सुतार
✔️ लोहार
✔️ सोनार
✔️ कुंभार
✔️ न्हावी
✔️ फुलारी
✔️ धोबी
✔️ शिंपी
✔️ मेस्त्री
✔️ चर्मकार
✔️ अस्रकार
✔️ बोट बांधणारे
✔️ अवजारे बनवणारे
✔️ खेळणी बनवणारे
✔️ चावी बनवणारे
✔️ मासेमारचे जाळे विणणारे

*📄 आवश्यक कागदपत्रे :*

*१.* आधारकार्ड
*२.* बॅंकपासबुक झेरॉक्स
*३.* मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)
४. राशन कार्ड
५.घरातील सर्वांचे अधार कार्ड
६. व्यक्ती स्वतः हजर राहणे गरजेचे आहे.

*धन्यवाद*
विवेक नाईक
मो. 9172668593

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://wa.me/message/MRQ5V2QPFLT7B1

*सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल.*
*📄 आवश्यक कागदपत्रे :*

*१.* आधारकार्ड
*२.* बॅंकपासबुक झेरॉक्स
*३.* मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)
४. राशन कार्ड
५.घरातील सर्वांचे अधार कार्ड
६. व्यक्ती स्वतः हजर राहणे गरजेचे आहे.

*फॉर्म भरण्यासाठी ठिकाण*
उडान कम्प्युटर सेंटर,ब्लॅक बेरी कॉम्प्लेक्स, चौथा माळा, रतनलाल प्लॉट चौक,अकोला
मो. 7773911485.
*फॉर्म भरण्यासाठी शुल्क लागू आहे.*

मोफत प्रशिक्षण
13/03/2023

मोफत प्रशिक्षण

नमस्कार तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालय द्वारा प्रायोजित ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षण आणि नोकरी ...
15/01/2023

नमस्कार
तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालय द्वारा प्रायोजित ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षण आणि नोकरी मिळणार आहे. *रिटेल सेल्स असोसिएट* हा कोर्स फ्री मध्ये शिकवल्या जाणार आहे.
या कोर्समध्ये सुपर शॉप यांनी मॉलमध्ये जे मुलं मुली काम करतात त्या प्रकारे काम कसं करायचं ते शिकवल्या जाते. सोबतच बारकोड स्कॅन करण, बारकोड चिटकवणे, प्रोडक्ट पॅकिंग करणे,बेलिंग करणे, काउंटर हँडल करणे, प्रोडक रॅक डिझाईन करणे, प्रॉडक्ट स्टोरेज करणे अशा प्रकारचे काम यामध्ये करायचे असतात.
*मोफत*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
90दिवस प्रशिक्षण
सकाळी
चहा☕
नाश्ता🥪
दुपारी
जेवण🍲
संध्याकाळी
थोडासा नाश्ता🍝 आणि
रात्री जेवण🍛
मुलींना ड्रेस👗
मुलांना टी-शर्ट👕
नोट्स 📚
सरकारी प्रमाणपत्र 📇
नोकरी 👩🏻‍💼🧑🏼‍💼
बेसिक कम्प्युटर कोर्स 🖥️
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट 🎓इंग्लिश स्पिकिंग
पण शिकवल्या जाते.

या कोर्ससाठी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि दहावा वर्ग पास मुलं मुली ऍडमिशन करू शकतात. तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर आजच संपर्क करा.

विवेक नाईक
9172668593

टिपः अकोला, अमरावती, बुलढाणा,वाशीम,यवतमाळ नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुल आणि मुली यांना मोफत प्रवेश मिळणार.

08/09/2022

Address

Akola
444001

Telephone

+19172668593

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek Laxman Naik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vivek Laxman Naik:

Shortcuts

Share