01/05/2024
#महाराष्ट्र_दिवस
Government College Of Education Akola
2022-24
01/05/2024
#महाराष्ट्र_दिवस
01/05/2024
#महाराष्ट्र दिवस
#कामगार दिन
१/०५/२०२४
16/04/2024
आज दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी स्थानिक अकोला येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात य. च. म. मुक्त विद्यापीठ व नियमित बी. एड्. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाची प्रभारी प्राचार्य डॉक्टर आशु आल्हाद धारस्कर भावसार मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषवले तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुधाकरराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भास्कर पाटील सर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये य. च. म. मुक्त विद्यापीठातील तसेच नियमित बी. एड्. च्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या गीतांमधून, भाषणांमधून, कवितेमधून तसेच एकपात्री प्रयोगातुन महामानवाच्या जीवनावर प्रकाश टाकला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केल्याने स्वतःचीच नव्हे तर देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ भास्कर पाटील सरांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आशु आल्हाद धारस्कर भावसार मॅडम यांनी शिक्षक कसा असावा या सोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एड व्दितीय वर्ष प्रशिक्षणार्थी अक्षय नागरे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली काळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रश्मी ढगे यांनी केले.
या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, य. च. म. मुक्त विद्यापीठ व नियमित बी. एड्. प्रथम व व्दितीय वर्षाचे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
14/04/2024
आज दिनांक १४/०४/२०२४ रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.
11/04/2024
आज दिनांक ११/०४/२०२४ रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
27/03/2024
Dish decoration
18 march 2024
12/03/2024
Performing Arts Workshop
मी सावित्रीबाई फुले बोलतेय.....(एकपात्री प्रयोग)
सादरकर्ते:- सौ. शारदा वानरे मॅडम
दिनांक:- १२/०३/२०२४
06/03/2024
Placement Cell अंतर्गत Campus Interview
दिनांक:- ६/०३/२४
06/03/2024
Placement Cell अंतर्गत Campus Interview
दिनांक:- ५/०३/२४
SOS School
01/03/2024
प्रशिक्षणार्थ्यांनी बनविलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे निरीक्षण करतांना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशा भावसार (धारस्कर) मॅडम सोबतच प्रा. बीना पाठक मॅडम, डॉ. डोईफोडे सर, डॉ. चऱ्हाटे सर, श्री प्रतिक गुळभेले सर,
01/03/2024
आज दिनांक १/३/२४ रोजी कला व नाट्य कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.
या मध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
29/02/2024
कला व नाट्य शिक्षण कार्यशाळा
दिनांक :-२९/०२/२०२४
तज्ञ मार्गदर्शक:- प्रा. डॉ. उमेश चापके सर
| Monday | 11am - 5:29pm |
| Tuesday | 11am - 5:30pm |
| Wednesday | 11am - 5:30pm |
| Thursday | 11am - 5:30pm |
| Friday | 11am - 5:30pm |
| Saturday | 8am - 3:30pm |