19/12/2025
🔬✨ ५३ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२५–२६ ✨🔬
शिक्षण विभाग पं. स. अकोला,
तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला
आणि
डॉ. सुशीलाबाई देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
मोठी उमरी, अकोला
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
५३ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२५–२६
आज अत्यंत उत्साहपूर्ण, शैक्षणिक व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.
📌 विषय :
“विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM”
या विज्ञान प्रदर्शनामध्ये
🏫 तालुक्यातील एकूण १२० शाळांनी सहभाग घेतला,
यामध्ये 🌆 शहरी (Urban) तसेच 🌾 ग्रामीण (Rural) भागातील विद्यार्थ्यांनी
विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, खगोल विज्ञान इत्यादी विषयांवरील
नाविन्यपूर्ण, संशोधनात्मक व समाजोपयोगी प्रकल्प सादर करून
आपली कल्पकता व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.
🔹 उद्घाटन सोहळा
📅 बुधवार, दि. १७/१२/२०२५
⏰ वेळ : सकाळी ११.०० वाजता
उद्घाटन शुभहस्ते :
मा. श्री. डॉ. अरविंदजी मोहरे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. अकोला
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
मा. आ. श्री. बळीरामजी सिरस्कार
(संस्थापक अध्यक्ष, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला)
विशेष अतिथी :
मा. सौ. मालती काकटे
पोलीस निरीक्षक, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन, अकोला
🔹 प्रमुख अतिथी
* मा. श्री. रतनसिंग पवार – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अकोला
* मा. श्री. प्रमोदजी टेकाडे – उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अकोला
* मा. श्री. सुभाष भालेराव – उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अकोला
* मा. श्री. श्याम राऊत – विस्तार अधिकारी, जि. प. प्राथमिक, अकोला
* मा. सौ. दिपमाला भटकर – विस्तार अधिकारी, पं. स. अकोला
* मा. श्री. गौतम बडवे – विस्तार अधिकारी, पं. स. अकोला
* मा. श्री. अलीम देशमुख – विस्तार अधिकारी, पं. स. अकोला
* मा. सौ. वर्षा कल्याणकर – गट शिक्षणाधिकारी, पं. स. अकोला
* मा. श्री. विनोद मानकर – विज्ञान पर्यवेक्षक, अकोला
* मा. श्री. डॉ. रविंद्र भास्कर – अध्यक्ष, विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ
मा. श्री गोपाल सुरे केंद्रप्रमुख अकोला (शहर)
मा. श्री ओरा चक्रे अध्यक्ष अकोला (शहरी) विज्ञान अध्यापक मंडळ
* मा. श्री. प्रफुल्ल होले – मुख्याध्यापक, महात्मा फुले विद्यालय, मोठी उमरी, अकोला
* मा. श्री. धनंजय सिरस्कार – सचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला
🔹 स्वागताध्यक्ष
मा. श्री. दिलीप गुडेवार
(सहाय्यक शिक्षक, डॉ. सुशीलाबाई देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोला)
मा. सौ. चारुलता केशव मुळे
(मुख्याध्यापिका, स्वप्नलोक किड्स, मोठी उमरी, अकोला)
सूत्रसंचालन मा श्री अक्षय तायडे
आभार प्रदर्शन: गोपाल सुरे
🏆 बक्षीस वितरण व समारोप
📅 गुरुवार, दि. १८/१२/२०२५
⏰ वेळ : दुपारी ०२.०० वाजता
अध्यक्ष :
मा. आ. श्री. बळीरामजी सिरस्कार
शुभहस्ते :
मा. श्री. डॉ. अरविंदजी मोहरे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. अकोला
ही विज्ञान प्रदर्शनी म्हणजे
🔹 विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारा उपक्रम
🔹 नवकल्पना, संशोधन व सर्जनशीलतेला चालना देणारे व्यासपीठ
🔹 आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक प्रभावी पाऊल
ठरली आहे.
या यशस्वी आयोजनासाठी
सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक, आयोजक व स्वयंसेवकांचे
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 🌺