The Professional Group

Directions

The Professional Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Professional Group, Education, Anandnagar, Akluj, Tal- Malshiras, Dist- Solapur, Akluj.

 #वार्षिक_स्नेहसंमेलन! #छत्रपती_पब्लिक_स्कूल_अँड_ज्युनियर_कॉलेज_कुळधरण_आहिल्यानगर!कोण म्हणत ग्रामीण भागात मल्टीडायमेन्शन...
30/01/2025

#वार्षिक_स्नेहसंमेलन!
#छत्रपती_पब्लिक_स्कूल_अँड_ज्युनियर_कॉलेज_कुळधरण_आहिल्यानगर!
कोण म्हणत ग्रामीण भागात मल्टीडायमेन्शनल टॅलेंट नसतं? ग्रामीण भागातील अतिकडवट विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन आणि प्लॅटफॉर्म मिळाले तर ते इतिहास घडवू शकतात.
Vijay Pawar

10/06/2024

Professional Career Academy 💫🎯

Education

१९ फेब्रुवारी🌺हिच ती तारीख!हाच तो शिवनेरी!!आणि तो पाळणा!!!जिथे हिंदुस्थानचे भविष्य जन्मले!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
19/02/2024

१९ फेब्रुवारी🌺
हिच ती तारीख!
हाच तो शिवनेरी!!
आणि तो पाळणा!!!
जिथे हिंदुस्थानचे भविष्य जन्मले!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌺

NEET २०२३ मध्ये रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट मिळवून उमाकिरण शैक्षणिक संकुलातील ५ स्टुडेंट्सने AIIMS मध्ये तर पहिल्या लिस्ट मधे ४...
06/08/2023

NEET २०२३ मध्ये रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट मिळवून उमाकिरण शैक्षणिक संकुलातील ५ स्टुडेंट्सने AIIMS मध्ये तर पहिल्या लिस्ट मधे ४० स्टुडेंट्स ने MBBS ला प्रवेश मिळविल्यानंतर त्यांचा सत्कार व भरघोस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ/मुंडे मॅडम यांच्या शुभहस्ते पार पडला..!
यानिमित्त जिल्हाधिकारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
पहिल्या ५ बक्षिसांचे मानकरी
१)वरद सातपुते २५१०००
२) मुज्जमिल पिंजरी २०१०००
३) अमर धन्वे २०१०००
४) भारती भोसले १०१०००
५) आल्जियान बीन मुहमद १०००००
इतरही सर्व MBBS ला प्रवेश मिळविलेल्या बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!🍁🎉

01/03/2023
09/01/2023

#सहल 🎢💫🛶
सयाजीराजे वॉटर पार्क, अकलुज 🎈
#प्रोफेशनल 💦
Prof. Vijay Pawar - प्रा. विजय पवार

 #सहल 🎢💫🛶   &   ⛄️लवकरच 10 वीच्या शालांत परिक्षा सुरु होत असल्याने स्ट्रेसरहित अभ्यास करण्यासाठी  #प्रोफेशनल ने आयोजित क...
27/12/2022

#सहल 🎢💫🛶
& ⛄️
लवकरच 10 वीच्या शालांत परिक्षा सुरु होत असल्याने स्ट्रेसरहित अभ्यास करण्यासाठी #प्रोफेशनल ने आयोजित केलेल्या इ१०वीच्या #खोपोली_मुंबई सहलीमध्ये विद्यार्थ्यानी धमाल मजा केली..!
Prof. Vijay Pawar - प्रा. विजय पवार

Address

Anandnagar, Akluj, Tal- Malshiras, Dist- Solapur
Akluj
413101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Professional Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category