28/12/2022
डॉक्टर व इंजिनीयर बनण्याची इच्छा असणाऱ्या १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE & MHTCET च्या धर्तीवर एक स्पर्धा परीक्षा चंदनकर व्यवहारे कोचिंग क्लासेस, अकलूज तर्फे आयोजित केली जात आहे.....
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा. हि परीक्षा विद्यार्थ्याला आपले ध्येय ठरविण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आम्हाला खात्री आहे...
इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपली नाव नोंदणी करावी.
परीक्षेची तारीख :
रविवार, दि. 8 जानेवारी 2023,
परीक्षेचे स्थळ :
चंदनकर कोचिंग क्लासेस,
सुजय नगर -11,
राजसिंह नगर - 6,
पोलीस कॉलनी जवळ अकलूज.
नाव नोंदणीसाठी :
9370525303 / 9993154004
या क्रमांकावर विद्यार्थ्यांचे पुर्ण नाव, पत्ता व शाळेचे नाव Whats App करावे किंवा सोबत दिलेल्या गुगल लिंक वरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे...