01/08/2026
#विनम्र_अभिवादन 💐💐
लोकशाहीर ,साहित्यरत्न वंचितांचे दुःख वास्तववादी लिखाण करून मांडणारे जे सोसलं तेच लिहलं ! आज त्यांची जयंती जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन सर्व स्टाफ व विद्यार्थी यांच्यावतीने करण्यात आले यावेळी मी व संस्थेच्या सचिव डॉ. पंचशीला लोंढे प्राचार्य,विभागप्रमुख इत्यादी मान्यवर
डॉ.कुमार लोंढे
संस्थापक सदाशिवराव निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी
ता. माळशिरस जि सोलापूर
मो.7020400150
💐💐💐