Akluj Ambition Institute Of Hotel Management And Catering Technology

  • Home
  • India
  • Akluj
  • Akluj Ambition Institute Of Hotel Management And Catering Technology

Akluj Ambition Institute Of Hotel Management And Catering Technology Ambition institute of hotel management and catering technology is a institute of hotel management started in akluj. Diploma in hotel management

we offered Degree, Diploma and Certificate courses in hotel management with 100% guaranteed placement in star hotels in india & abroad

Admission open
21/05/2025

Admission open

18/12/2023

2024-25 मध्ये पुण्यात हॉटेल मॅनजमेंट करायचे आत्ताच संपर्क करा
+91 8788919942 .संपूर्ण माहिती दिली जाईल.

02/10/2023



...

Like, share and subscribe the channel
08/07/2023

Like, share and subscribe the channel

...

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनीतुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ देनरक चतुर्दशी आणि दि...
04/11/2021

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी
तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि संपन्नता लाभावी... धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!धनत्रयोदशी आणि दि...
02/11/2021

श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि संपन्नता लाभावी... धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!






29/06/2021

*पुणे, सातारा, महाबळेश्वर नंतर प्रथमच आपल्या अकलूज मध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स डिप्लोमा, डिग्री आता मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी न जाता इथेच आपल्या जवळच म्हणजे अकलूज सारख्या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंट करा व चांगला जॉब मिळवा. 10वी, 12वी पदवीधर विध्यार्थ्यांना मोफत सेमिनार, आता करिअर ची काळजी करू नका option तुमच्या जवळच आहे तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या 😊*100% गॅरंटी जॉबची*

*पत्ता :अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश बँक ऑफ बडोदा समोर सूर्यवंशी बिल्डिंग, सदुभाऊ चौक अकलूज*9665169198*

*सेमिनार अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश सदुभाऊ चौक अकलूज
शासनाच्या नियमांचे पालन करून सेमिनार घेण्यात येणार आहे वार :शुक्रवार दि. 2 जुलै 2021 सकाळी 11 वाजता










World Blood Donor Day 2021 रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म...
14/06/2021

World Blood Donor Day 2021

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन' (World Blood Donor Day) साजरा होत आहे.

आजदेखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिवस' साजरा करत असते. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त 'जागतिक रक्तदान दिन' साजरा केला जातो.

रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे, असे जागतिक रक्तदाता दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे.












प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदुवंश भगवान राम  यां...
13/06/2021

प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदुवंश भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंशातले होते. मेवाडच्या राजघराण्यावर 'बाप्पा रावळ ', 'राणा कुंभ ' आणि 'रणामहाराणा संग ' अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले.महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे. तर प्रत्येक वर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात असून आज 481वी जयंती आहे. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते.

जो अत्यंत विकट परिस्थिति में भी झुक कर हार नही मानते, वो हार कर भी जीत जाते हैं.- महाराणा प्रताप










02/06/2021

🙏मित्रांनो,

‌*१० वी १२ वी नंतर काय...??*

हाॅटेल मॅनेजमेंट क्षेत्रा मध्ये मुले प्रवेश घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना ट्रेडबध्दल काहीही माहीती नसते. ट्रेडचा प्रशिक्षण कालावधी, शिकविले जाणारे विषय, परिक्षेचे स्वरुप, ट्रेडपूर्ण केल्यावर पुढे कोणता जाॅब मिळतो ?
असे अनेक प्रश्न असतात. (यात 2 ते 3% विद्यार्थी अपवाद असतात) अशा स्थितीत काही मुले नंतर हाॅटेल मॅनेजमेंट क्षेत्र सोडतात.
मुलांच्या मनातील वरचे प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सम्पूर्ण माहीतीसाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा यामुळे हाॅटेल मॅनेजमेंट ज्ञानाचे महत्त्व कळेल, याने मुलांना ट्रेड निवडताना नक्कीच मदत होईल.

*हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करियर घडवण्यासाठी, मोफत करियर मार्गदर्शन केले जाईल.*

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच आपले मोफत वेबिनार साठी रजिस्ट्रेशन करा.

https://surveyheart.com/form/60b5d15df448b239642e2393

🙏
अधिक माहितीसाठी संपर्क:-
संपर्कासाठी व केंद्राचा पत्ता:-
ॲम्बिशन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,

9130819288
[email protected]

Join us

https://www.linkedin.com/in/ambition-institute-of-hotel-management-63a9611b2

https://www.instagram.com/ambition_satara/

https://twitter.com/AmbitionVaduj/

https://www.youtube.com/channel/UCYELwpYdAKi7lKAmRtrIEwg

https://www.facebook.com/Aihm.satara/











Address

Akluj
413101

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Tuesday 10am - 5:30pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 5:30pm
Friday 10am - 5:30pm
Saturday 10am - 2:30pm

Telephone

+918788919942

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akluj Ambition Institute Of Hotel Management And Catering Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Akluj Ambition Institute Of Hotel Management And Catering Technology:

Shortcuts

Share

Category