Shriram Horti

Shriram Horti Education

महात्मा फुले कृषी विदयापीठ, आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धे मध्ये श्रीराम कृषी व संलग्न महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक ...
15/11/2025

महात्मा फुले कृषी विदयापीठ, आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धे मध्ये श्रीराम कृषी व संलग्न महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला, विजयी संघाचे अभिनंदन

*श्रीराम कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश*पाणीव : महात्मा फुले कृषी विद्यापी...
26/11/2023

*श्रीराम कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश*
पाणीव :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी या ठिकाणी संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत श्रीराम कृषी महाविद्यालयातील पृथ्वीराज भोसले प्रथम क्रमांक व लक्ष्मण इंगळे द्वितीय क्रमांक मिळवून चंदीगढ विद्यापीठ, पंजाब या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली . सदर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा.एस.टी सरगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाश पाटील, संस्थेच्या मार्गदर्शक सौ. श्रीलेखा पाटील, सचिव अॅड अभिषेक पाटील, सहसचिव श्री. करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद झगडे, प्राचार्य डॉ. हरी हाके, प्रा. पी. टी. कोळेकर, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ.अमित झांबरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

23/07/2023
🌱🩺🙏Celebration of Krushidin & Doctors Day by NSS unit at Shriram College of Horticulture,  Paniv🌱🩺🙏
01/07/2023

🌱🩺🙏Celebration of Krushidin & Doctors Day by NSS unit at Shriram College of Horticulture, Paniv🌱🩺🙏

18/06/2023

Address

At. Post. Paniv Tal. Malshiras Dist. Solapur
Akluj
413113

Telephone

+918983833634

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriram Horti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shriram Horti:

Shortcuts

Share