Mallebhari Computer Centre

HAMARE PAAS AADHAAR CARD DURUSTI KI SEVA UPLABHD HAI. RAILWAY RESERVATION, PAN CARD, PASSPORT, FASTAG AUR SABHI TARHA KE ONLINE KAM KI SEVA UPLABHD HAI.

ADHAR CARD UPDATE & ALL TYPES OF ONLINE WORKS ARE AVAILABLE.

Operating as usual

09/12/2022
09/12/2022

आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात मोदी सरकारकडून करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड लॉन्च केलं आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर हे कार्ड प्रत्येक व्यक्तीबाबत त्यांच्या आरोग्यासंबंधित माहिती डिजिटल स्वरुपात संग्रहित करुन ठेवणार आहे.

आभा हे एक डिजिटल स्वरुपातील कार्ड आहे. यामध्ये कोणत्याही रुग्णाच्या आजाराची माहिती आणि त्याच्या उपचार पद्धतीची नोंद केली जाणार आहे. ज्यामुळे सदर रुग्णाची medical history तपासणं अधिक सोपं होणार आहे. या 14 आकडे असणाऱ्या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा युनिक आयडी तयार होणार आहे. आमच्या येथे स्वस्तात ऑनलाईन अर्ज करून लामिनेशन सहित कलर मध्ये फक्त 49 रुपयात आभा कार्ड तयार करून मिळेल. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
अधिक माहिती साठी आमच्या कार्यलयाशी संर्पक साधावे.

Want your school to be the top-listed School/college in Akalkot?

Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

aadgaar center#aadhaarcard #aadhaarcash #aadhaarcard #aadhaarcharges #adharcard #aadhar #aadharcard
aadgaar center#aadhaarcard #aadhaarcash #aadhaarcard #aadhaarcharges #adharcard #aadhar #aadharcard
aadgaar center#aadhaarcard #aadhaarcash #aadhaarcard #aadhaarcharges #adharcard #aadhar #aadharcard
eshram card#eshram
pan card#pancard
railway reservation kendra#railway #railwayreservation #railwayticket #trainticket #traintickets #help telegram https://...
AADHAAR CENTRE
railway reservation kendra#railway #railwayreservation #trainticket
passport #passport #adharcard
#pancard

Location

Telephone

Address


Nagarparishad Chowk Maindargi, Taluqa. Akkalkot Dist. Solapur
Akalkot
413217

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm
Other Computer Training in Akalkot (show all)
Abhinav Computers Abhinav Computers
Akkalkot
Akalkot, 413216