Gurav.academy

Gurav.academy आम्ही विश्वास देतो तुमचा पाल्य १० मिन?

पूर्वीच्या विद्यार्थ्यांचे 1st लेव्हल किंवा 0 लेव्हल 31 मे पूर्वी संपवण्याच्या सुचना मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्व जुन्या...
16/05/2022

पूर्वीच्या विद्यार्थ्यांचे 1st लेव्हल किंवा 0 लेव्हल 31 मे पूर्वी संपवण्याच्या सुचना मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्व जुन्या विद्यार्थ्यांनी आपली लेव्हल कव्हर करून पुस्तके 25 मे 2022 पूर्वी जमा करावीत . जेणेकरून विद्यार्ध्याना 1 st लेव्हल चे सर्टिफिकेट देता येतील.

02/05/2022

शिवजयंती उत्सव छोट्या मावळ्यांची भाषणे आणि घोषणा...

02/05/2022

शिवजयंती उत्सव आजरा 2022

सण आहे आमचा शिवजयंती

भाषण

https://youtu.be/AhMMDKX_vKo

शिवजयंती उत्सव 2022 आजरा -: गुरव अकॅडमी मार्फत छोट्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुजरा करून अभिवादन केले. त...
02/05/2022

शिवजयंती उत्सव 2022

आजरा -: गुरव अकॅडमी मार्फत छोट्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुजरा करून अभिवादन केले. तसेच शिव घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामुळे वातावरण शिवमय झाले. त्यावेळेस घेतलेली काही क्षणचित्रे...

#शिवजयंती2022 #शिवजयंतीउत्सव #आजरा #भगवा िजाऊ #जयशिवराय #छत्रपतीशिवाजीमहाराज

https://youtu.be/AhMMDKX_vKo
02/05/2022

https://youtu.be/AhMMDKX_vKo

िजाऊ_जय_शिवराय #शिवजयंती #शिवजयंतीउत्सव #महाराष्ट्र

https://youtu.be/DoqVWtQEJwg
02/05/2022

https://youtu.be/DoqVWtQEJwg

#शिवजयंती उत्सव 2022 #शिवजयंती #2022 #छ. शिवाजी महाराज िजाऊ िजाऊ_जय_शिवराय

गुरव अकॅडमी आयोजित *3 दिवशीय फ्री वर्कशॉप आणि स्पर्धा*1 ली ते 5 वी विद्यार्थ्यांना अंतिम रजिस्ट्रेशन तारीख     25 एप्रिल...
24/04/2022

गुरव अकॅडमी आयोजित
*3 दिवशीय फ्री वर्कशॉप आणि स्पर्धा*
1 ली ते 5 वी विद्यार्थ्यांना
अंतिम रजिस्ट्रेशन तारीख
25 एप्रिल 2022

*पूर्णपणे मोफत*

*या वर्कशॉप मध्ये काय शिकायला मिळेल*

- काही ट्रिक्स वापरून गुणाकार , उदा 23 × 99 = ? , 675 × 999 = ? , 2438 × 9999 = ?
- काही ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी ,
- 2 अंकी पाठे तयार करणे आणि बऱ्याच गणिताच्या गंमती जमंती ( 2 ते 9 पाठे येणे अपेक्षित )
- Abacus बेसिक माहिती

*कधी*
एप्रिल लास्ट आठवडा
वेळ - रोज 1 तास
मर्यादित प्रवेश , रजिस्ट्रेशन आवश्यक .

*स्थळ*- सिद्धिविनायक कॉलनी , आजरा

*युट्यूब लिंक* -
https://youtu.be/owtOx-sxWeg

*संपर्क* - 8421666667

*प्रवेशाकरिता खालील लिंक वर क्लिक करा .*

https://surveyheart.com/form/6261011648755f619d31bf1f

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा      #नववर्ष  #मराठीसन       #आजरा    #शुभेच्छा
02/04/2022

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

#नववर्ष #मराठीसन #आजरा #शुभेच्छा

*आज कदाचित मुलांच्या नजरेत मी व्हिलन असेन... ?*क्लास ला सुरवात करून आज जवळपास 5 वर्षे लोटली ; क्लास इतक्या लवकर सुटला ? ...
30/03/2022

*आज कदाचित मुलांच्या नजरेत मी व्हिलन असेन... ?*

क्लास ला सुरवात करून आज जवळपास 5 वर्षे लोटली ; क्लास इतक्या लवकर सुटला ? सर अजून घ्या .. असे बोलणारी चिमुकली मुले आज माझ्या त्रासाला खूपच कंटाळली असावीत.
आज एक दोन नाही तर तब्बल 6 पाने झाल्याशिवाय घरी जाऊ देणार नाही असे टार्गेट सांगितले आणि मुले न जेवता साठी बसली. सर जाऊ द्या की घरी असे 5 वर्षात पहिल्यांदाच मुलांनी हाक दिली , भूक लागली आहे असे केविलवाने आवाज आला आणि काळजात कोणीतरी सुरा खोपसल्यासारखा वाटला. पण भानावर आलो आणि पुन्हा निष्ठुरपणे त्यांना टार्गेट संपवण्यासाठी सांगितलं.
आज कदाचित मुलांच्या नजरेत मी व्हिलन ठरलो असेल ; एकवेळ मी व्हिलन ठरलो तरी चालेल पन ज्यावेळी मी असं का वागलो ते समजेल तेव्हा ती आयुष्यात नक्कीच सक्सेसफुल झालेली असावीत ह्याच शुभेच्छा .

#टार्गेट

या भाऊ बहिणीच्या वडीलाना गुरव अकॅडमी कडून मानाचा मुजरा
30/01/2022

या भाऊ बहिणीच्या वडीलाना गुरव अकॅडमी कडून मानाचा मुजरा

Address

Ajara
416505

Telephone

+918421666667

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurav.academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gurav.academy:

Shortcuts

Share

Category