Pragati Educational Institute

Call Directions Contact the school

Pragati Educational Institute AVPro - Mastering Sound Recording & Video Editing | Govt. Approved Diploma | Aural & Visual Stories

Pragati Institute of Computer is Computer training center in Airoli, Navi Mumbai. Pragati Institute is providing computer education since last 22 years.

03/10/2026

-CIT



गणिताची कठीण समीकरणं सोडवून डोकं सुन्न होतंय का? 🤯 PhotoMath सारख्या स्मार्ट ॲप्सचा वापर करा आणि गणित शिकणं सोपं करा! शिकाया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! आजच जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या.

02/10/2026

-CIT








तुम्हाचे सोशल मीडिया अकाउंट्स खरोखर सुरक्षित आहेत का? 🔒 तुमचे Facebook आणि Instagram वरील फोटो गैरवापारापासून वाचवण्यासाठी प्रोफाइल सिक्युरिटी सेटिंग्स शिका आणि अकाउंट सुरक्षित ठेवा. डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी आणि AI चे तंत्रज्ञान शिकण्यासाठी आजच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या!

23/09/2026

-CIT ायपिंग स्पीड वाढवायची योग्य पद्धत शिका! 💻होम रो आणि टॉप रोचा सराव करून बोटांना अचूक सवय लावा. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या किंवा mscit.mkcl.org वर जा! 🌟Speed up your typing skills! 💻 Train your fingers with dedicated practice sessions and master essential computer techniques with MS-CIT. Join now! 🚀

23/09/2026
23/09/2026
23/09/2026
Master Video Editing & Sound Recording with Govt. Approved Diploma!
24/07/2026

Master Video Editing & Sound Recording with Govt. Approved Diploma!

25/06/2026

🎉 सर्व केंद्रप्रमुख, विद्यार्थी, आणि MKCL परिवारातील सर्व सदस्य, 🎉

🏆 आज अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या सर्वांच्या गेल्या २५ वर्षांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे MS-CIT कोर्सला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे.

🌟 SKOCH Award हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक समावेशन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमांना दिला जाणारा एक अत्यंत मानाचा राष्ट्रीय सन्मान आहे.

🤝 हा सन्मान पुरस्कार त्या आपल्या हजारो केंद्र प्रमुखांचा, समन्वयकांचा, प्रशिक्षकांचा, RCU - DCU - TP आणि एमकेसीएल मधील सहकाऱ्यांचा आहे ज्यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या आयुष्यात डिजिटल परिवर्तन घडवून आणले. तसेच हा सन्मान करोडो विद्यार्थी व त्यांचे पालक ज्यांनी आपल्यावर गेली २५ वर्षे सतत विश्वास दाखवला. विशेषत: महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेल्या विश्वसार्हतेचा आणि पाठबळाचा सुद्धा हा सन्मान आहे. विशेष म्हणजे MSBTE च्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचीही नोंद घ्यावी लागेल.
आपल्या सर्व संस्थापकांचे म्हणजेच एमकेसीएल स्थापन करण्यात महत्वाचे योगदान देणारे आणि आजपर्यंत मार्गदर्शन देणाऱ्यांचे आभार व्यक्त करणेही महत्त्वाचे आहे.
📚 गेली अनेक वर्षे आपण करोडो विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवण्याचे कार्य निष्ठेने करत आहात.

💻 आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे करोडो विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडले गेले. आता आपण AI च्या युगातही त्यांचे यशस्वी संक्रमण घडवत आहोत.
हा पुरस्कार आपल्या मेहनतीची, समर्पणाची आणि समाजपरिवर्तनातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे. हा पुरस्कार MKCL च्या वतीने करोडो विद्यार्थ्यांना, हजारो केंद्र समन्वयकांना, प्रशिक्षकांना, सहकाऱ्यांना अर्पण करत आहोत. 🙏

👏 या यशाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो.

🚀 चला, याच उत्साहाने आणि समर्पणाने महाराष्ट्राला अधिक सक्षम, डिजिटलदृष्ट्या साक्षर आणि विकसित बनविण्याचे कार्य पुढे सुरू ठेवूया.

🙏 धन्यवाद!

MKCL

28/05/2026

Smart students choose smart skills 😍💻
With MS-CIT, master AI Tools 🤖, Presentations & Digital Skills ⚡
Get ready for your 3-4 year college journey like a pro 🚀✨

👉 Don’t wait! Join today with your friends & stay ahead!

Address

Plot No. 20, Sector 17, Near Visava CHS. Ltd, Navi Mumbai
Airoli
400708

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+918369331541

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragati Educational Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pragati Educational Institute:

Shortcuts

Share

Category