Bharat KARAD secondary Ashram School Dhaswadi EnglishTeacher

Bharat KARAD secondary Ashram School Dhaswadi EnglishTeacher educational information

Kokan TOUR specially "RAYGAD FORT"SSC 2025 BATCH
03/04/2025

Kokan TOUR specially "RAYGAD FORT"SSC 2025 BATCH

Giving best of Luck for english board paper of 10th class batch march2025
03/04/2025

Giving best of Luck for english board paper of 10th class batch march2025

आज शिक्षक दिनानिमित्त 10 वी च्या वर्गात माझ्या विद्यार्थ्याकडून माझा सन्मान करण्यात आला...
05/09/2023

आज शिक्षक दिनानिमित्त 10 वी च्या वर्गात माझ्या विद्यार्थ्याकडून माझा सन्मान करण्यात आला...

परिस्थिति कितीही अवघड असू द्या, नवऱ्याला हार मानू देत नाहीकोणतेही संकट येऊ दे, बायको माझी कधी माघार घेत नाहीमाझ्या बायको...
24/07/2023

परिस्थिति कितीही अवघड असू द्या, नवऱ्याला हार मानू देत नाही
कोणतेही संकट येऊ दे, बायको माझी कधी माघार घेत नाही
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!!❤❤🎂🎂🍫🍬

माझी शाळा...
07/10/2022

माझी शाळा...

Ajadi ka amurutmhotsav plantations in my school....
20/08/2022

Ajadi ka amurutmhotsav plantations in my school....

15/08/2022

माध्यमिक आश्रम शाळा नाईक नगर (धसवाडी) येथे "आजादी का अमृतमहोत्सव" या उपक्रमांतर्गत भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्य दिन आज 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला..
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गुळवे ए.एन.साहेब यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे आरोहण करण्यात आले..याप्रसंगी परिसरातील मान्यवर तसेच पालक,युवा वर्ग उपस्थित होते..त्या निमीत्ताने 13,14 व 15 ऑगस्ट रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,देशभक्ती पर गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिस वितरण पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री कराड बी.एस.सर तर आभारप्रदर्शन श्री सांगुळे एच यु.सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक श्री चव्हाण एल.आर.सर व सर्व माझे शिक्षक बांधव,चतुर्थ कर्मचारी तसेच वसतीगृह विभाग कर्मचारी सर्वांचे सहकार्य लाभले..सर्वांचे मनस्वी धन्यवाद!जय हिद!जय भारत!!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

माझ्या शाळेत "आजादी का अमृतमोहतस्व" साजरा करताना  शालेय मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले....यावेळी मु.अ.,शिक्षक व शिक्षके...
12/08/2022

माझ्या शाळेत "आजादी का अमृतमोहतस्व" साजरा करताना शालेय मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले....यावेळी मु.अ.,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन प्रत्येक विध्यार्थ्यास एक एक वृक्ष दत्तक देऊन त्याची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली..

We have celebrated birthday of our  institute president on 26th february .
02/03/2021

We have celebrated birthday of our institute president on 26th february .

09/01/2020

Address

Madhyamik Ashram School Dhaswadi
Ahmedpur
413515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat KARAD secondary Ashram School Dhaswadi EnglishTeacher posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category