05/06/2026
कष्टाची वर्दी अंगावर सजते,
जिद्दीची ओळख जगभर पोहोचते! 👮✨
घाम, मेहनत आणि सातत्य यांचं फळ म्हणजे ही खाकी…
अभिनंदन वीरांनो, आता स्वप्न नाही तर वास्तव जगायचं आहे! 🇮🇳🔥"
या यशाच्या क्षणी सक्षम अकॅडमीचे संचालक अतुल सोनवणे सर व संचालिका स्नेहल बोबडे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पोलीस वर्दी सप्रीम भेट देण्यात आली.
मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांचा हा सुंदर संगम…
आज वर्दी भेट, उद्या सेवाभावाने देशसेवा! 🇮🇳
"स्वप्न पाहणाऱ्यांपेक्षा स्वप्न पूर्ण करणारे बना!" ✨
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 🎉👏