Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Pharmacy

Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Pharmacy Established in 1994, Dr.Vithalrao Vikhe Patil foundation’s College of Pharmacy is affiliated to the University of Pune and approved by AICTE New Delhi.

The institute has also been approved by Pharmacy Council of India, New Delhi.

गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रत्येक क्षण समाधानाचा जावो. गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺
14/09/2026

गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रत्येक क्षण समाधानाचा जावो. गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺

शेतकऱ्याच्या कष्टाचा सच्चा साथीदार, शेतीचा आधार आणि बळीराजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैलराजाला मानाचा मुजरा! 🐂🙏...
10/09/2026

शेतकऱ्याच्या कष्टाचा सच्चा साथीदार, शेतीचा आधार आणि बळीराजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैलराजाला मानाचा मुजरा! 🐂🙏

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌾💚

#बैलपोळा #संस्कृती

एक चांगला शिक्षक फक्त विषय शिकवत नाही…तो विद्यार्थ्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो.अशा सर्व शिक्षकांना मनापासून सलाम...
05/09/2026

एक चांगला शिक्षक फक्त विषय शिकवत नाही…
तो विद्यार्थ्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो.
अशा सर्व शिक्षकांना मनापासून सलाम!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱

#शिक्षकदिन

कर्म करत राहा, विश्वास ठेवत राहा…श्रीकृष्णाचा मार्ग जीवनाला नेहमीच योग्य दिशा देतो. ✨श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शु...
04/09/2026

कर्म करत राहा, विश्वास ठेवत राहा…
श्रीकृष्णाचा मार्ग जीवनाला नेहमीच योग्य दिशा देतो. ✨

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 💙

🎓 Admissions Open | First Year D. Pharmacy, B. Pharmacy 2026–27 💊Take the first step towards a rewarding career in pharm...
30/08/2026

🎓 Admissions Open | First Year D. Pharmacy, B. Pharmacy 2026–27 💊

Take the first step towards a rewarding career in pharmacy with Dr. Vitthalrao Vikhe Patil Foundation’s College of Pharmacy.

📌 Admission Schedule
🗓️ Online Registration & Document Upload: 30 June – 15 July 2026
📄 Document Verification: 30 June – 15 July 2026
📢 Provisional Merit List: 17 July 2026
📝 Grievance Submission: 18 – 20 July 2026
✅ Final Merit List: 21 July 2026

Don’t miss the opportunity to join a NAAC ‘A’ Grade Accredited institution committed to excellence in pharmaceutical education.

📞 Contact:
9834606783 | 8793440159 | 9850150735 | 8554990219

📍 Vadgaon Gupta (Vilad Ghat), Ahilyanagar

FuturePharmacist HealthcareCareer NAACA PharmacyEducation Ahilyanagar Maharashtra AdmissionOpen StudentLife CareerInPharmacy

एक छोटासा धागा… पण त्यात सामावलेलं असतं आयुष्यभराचं प्रेम! ❤️भाऊ-बहिणीच्या या खास नात्याला मनःपूर्वक शुभेच्छा.रक्षाबंधना...
28/08/2026

एक छोटासा धागा… पण त्यात सामावलेलं असतं आयुष्यभराचं प्रेम! ❤️
भाऊ-बहिणीच्या या खास नात्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🐍🌿 श्रद्धेचा सण… निसर्गाचा उत्सव… संस्कृतीचा वारसा!नागदेवतेच्या पूजनातून निसर्गाशी असलेलं आपलं अतूट नातं जपण्याची सुंदर ...
17/08/2026

🐍🌿 श्रद्धेचा सण… निसर्गाचा उत्सव… संस्कृतीचा वारसा!

नागदेवतेच्या पूजनातून निसर्गाशी असलेलं आपलं अतूट नातं जपण्याची सुंदर परंपरा म्हणजे नागपंचमी.

🙏✨ नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation’s College Of Pharmacy, Vadgaon Gupta, Vilad Ghat, Post Office, M. I. D. C
Ahmednagar
414111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Pharmacy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share