ज्ञानदीप विद्यालय वाळूंज

ज्ञानदीप विद्यालय वाळूंज स्वामीविवेकानंद ग्राम विकास संस्थेच?

21/03/2022

श्री. संदीपजी बोरा साहेब यांच्या दातृत्वाने ज्ञानदीप विद्यालय, वाळुंज येथे प्रसाधनगृह ओट्यावर सुमारे १० ब्रास पेव्हर ब्लॉक बसवून पूर्ण👏👏💐💐🤝🤝

🇮🇳🇮🇳Happy Independence Day! proud to be Indian. 🇮🇳🇮🇳श्रीस्वामी विवेकानंद ग्राम विकास संस्था,वाळुंज,ता. नगर, जि.अहमदनगर स...
15/08/2016

🇮🇳🇮🇳Happy Independence Day!
proud to be Indian. 🇮🇳🇮🇳

श्रीस्वामी विवेकानंद ग्राम विकास संस्था,वाळुंज,ता. नगर, जि.अहमदनगर संस्थेचे ज्ञानदीप विद्यालय ,वाळुंजची भव्य इमारत व परिसर.

ज्ञानदीप विद्यालय वाळुंज ता. नगर योगाविषयी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय योगतज्ञ दिपक वाघमारे. व डाॅ किरण हिंगै
18/06/2016

ज्ञानदीप विद्यालय वाळुंज ता. नगर
योगाविषयी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय योगतज्ञ दिपक वाघमारे. व डाॅ किरण हिंगै

Plant a tree save the earth!!!!वाळुंज मधील सर्व तरुणांनी, ग्रामस्तानी व सरपंच यांनी केलेल्या श्रमदान आणि उत्तम प्रतिसादा...
11/06/2016

Plant a tree save the earth!!!!

वाळुंज मधील सर्व तरुणांनी, ग्रामस्तानी व सरपंच यांनी केलेल्या श्रमदान आणि उत्तम प्रतिसादाने वृक्षारोपन चा प्रथम टप्पा यशस्वी झाला. धन्यवाद मित्रांनो.

08/06/2016

ज्ञानदीप विदयालयाचा निकाल। 90% सतत गैरहजर असलेले 5 विद्यार्थी नापास 1 परीक्षेलाच गैरहजर सर्व 28 मुली पास
प्रथम चि.काकडे महेश विठ्ठल 89.40%
द्वितीय कु.बोडखे वैष्णवी अशोक 87.40%
तृतीय चि.खलाटे शुभम आणि कु बनकर प्रिती दोघांना ही। 86.40%
चतुर्थ कु निमसे वैष्णवी बाळासाहेब 84%
सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शेवटी शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

वाळुंज यात्रा उत्सव .... कुस्ती स्पर्धा
23/04/2016

वाळुंज यात्रा उत्सव .... कुस्ती स्पर्धा

03/01/2016

🙏🙏💐क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन !💐🙏🙏 रविवार दि.०३/०१/२०१६.

01/01/2016

माजी विध्यार्थी संघ आणि विद्यालयाच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छ्या

29/12/2015

ज्ञानदीप विदयालय , वाळुंज रौप्यमहोत्सवा निमित्त स्मरणिका छपाईसाठी शुभेच्छा,जाहीराती स्वागत मूल्य (4 कलर प्रिटींग )
आतील पूर्ण पान 10000/रू
आतील अर्धे पान 5000/रू
पाव पान 3000/रू
शुभेच्छा जाहीरात 1500/रू
स्मरणिका 100 पानांची आणि 1000 प्रती असणार आहेत.

गेली 25 वर्षे विदयालय वाटचालीत मोलाचं योगदान असलेल्या सर्व मान्यवरांचे ,यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे लेख, फोटो आणि 25 वर्षाचा अविस्मरणीय , प्रेरणादायी अहवाल या स्मृतिग्रंथमध्ये छापला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाळुंज आणि परिसरात हा स्मृतिग्रंथ इतिहास रूपात जतन होणार आहे. आपणांस आग्रहाची आणि अत्यंत नम्रता पूर्वक विनंती आपले लेख, फोटो , द्यावे तसेच फर्म, दुकान,संस्था, हाॅटेल किंवा कौटुंबिक शुभेच्छा जाहीरात या शैक्षणीक ऊपक्रम साठी देऊन आम्हाला ऊपकृत करावे

07/12/2015

ज्ञानदीप विद्यालय वाळुंज रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयाची विद्यार्थी, शिक्षक व पालक, संस्था संचालक यांची संयुक्त सहल तिरुपती रामेश्वर, मदुराई, कन्याकुमारी अशी रेल्वेने दि .30/11/ते9/12 /2015 अशी आयोजित केली होती. सहलीत 155 विद्यार्थी, 100 पालक, 12 स्टाफ, भोजन व्यवस्थेसाठी 17 सेवकासह एकूण 277 लोक सहभागी आहेत. कन्याकुमारी येथे स्वामीविवेकानंद स्मारक स्थळी विद्यार्थी पालकांना माहिती सांगताना मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब रोहकले सर आणि सहलीचे इतर फोटो .

12/11/2015

माजी विद्यार्थ्यी संघाची दिवाळी सुट्टी त मिटींग घ्यावी सर्वांना सोईची तारीख , वेळ ठरवावी
विषय
1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे
2 मागील जमा-खर्च मंजुरी बाबत
3 विद्यार्थ्यी कल्याण निधी जमा-खर्च मंजुरी बाबत
4विदयालय रौप्य महोत्सव कार्यक्रम स्वरुपा बाबत
5 रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिका छपाई बाबत
6 विदयालय सहल तिरूपती-रामेश्वरम-कन्याकुमारी नियोजनाबाबत
मिटींग शुक्रवार दि.13/11/2015 रोजी सकाळी 8.30 वाजता आहे कृपया सर्वाना संपर्क करून उपस्थितीसाठी विनंती करावी

Address

Walunj
Ahmednagar
414006

Telephone

+912412675227

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानदीप विद्यालय वाळूंज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category