Media InfoTech, Akole

Media InfoTech, Akole

Share

Media InfoTech Akole provides various Basic to Advance Computer courses in Akole. You can contact us

पुढील ऑनलाईन फॉर्म मीडिया इन्फोटेकमध्ये भरून मिळतील.

शिष्यवृत्ती योजना, जात पडताळणी, कॉलेज प्रवेश फॉर्म्स, सरकारी नोकर भरती, स्पर्धा परीक्षा फोर्म्स, पासपोर्ट ऑनलाईन अर्ज, CET, NEET, NDA, JEE, NATA, AIIM, NET, यांचे ऑनलाईन फोर्म्स, MPSC, UPSC, IIM, CA, CS & OTHERS, पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन फोर्म, नाव बदल (गॅझेट), कृषी योजनाचे ऑनलाईन फोर्म्स, महावितरण नवीन मीटर अर्ज, मेडिकल लायसेन्स अर्ज.

ऑनलाईन फॉर्मसाठी संपर्क: 9175572233 - संदीप सर

04/06/2024


काल माझ्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
_ सुधीर फरगडे

21/01/2023

(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

🛑 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

🛑 परीक्षा वेळापत्रक:
पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023
मुख्य परीक्षा: गट-ब: 02 सप्टेंबर 2023, गट-क: 09 सप्टेंबर 2023

फॉर्म भरण्यासाठी विश्वसनीय ठिकाण:
🖥️ मीडिया इन्फोटेक, अकोले
📱 9175572233

20/01/2023

(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 34 जागांसाठी भरती

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) - 34 जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

शारीरिक पात्रता : पुरुष - उंची १६५ सें.मी., छाती-८१-८६ सें.मी., वजन - ५० KG.
महिला - उंची १५७ सें.मी., वजन - ४५ KG.

वयाची अट: 17 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹500+GST [राखीव प्रवर्ग: ₹300+GST]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023

ऑनलाईन फॉर्म व माहितीसाठी संपर्क : 9175572233
Media InfoTech, Akole

20/01/2023

*(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती*

*परीक्षेचे नाव:* मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ - 10880 पदे
हवालदार (CBIC & CBN) - 529 पदे

*शैक्षणिक पात्रता:*
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

*वयाची अट:* 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

*Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]*

*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)*

20/01/2023

#2023

06/01/2023

शेवटची संधी 😱
होय... आज पासून सुरु होणाऱ्या कृतज्ञता प्रवासात सामील होण्याची ही शेवटची संधी आहे. 👍🏻

अनेक लोकांनी या सकारात्मकरित्या आयुष्य बदलविणाऱ्या प्रवासाचा अनुभव घेतला आहे... 👌🏼

आणि आता तुमची वेळ आहे तुमचं आयुष्य अधिक सुंदर, सकारात्मक आणि जादूने भरलेलं बनविण्याची...

तुमचं आयुष्य तुम्हीच नाही बदलविलं तर दुसरे कोण बदलवेन? 🫱🏻‍🫲🏾

कार्यशाळेबद्दल अधिक माहिती, अभिप्राय व रजिस्ट्रेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👍🏻

The Magical Life - ६ जाने.२०२३ पासून (रोज रात्री ९.०० ते १०.०० या वेळेत झूम लाइव्ह)

लगेच रजिस्टर करा
https://www.sudhirfargade.com/courses/The-Magical-Life

📲 Call Support: 077199 03090

06/07/2022
20/04/2022

Learn Tally Prime @ Media InfoTech Akole Government recognized course.

Photos from Media InfoTech, Akole's post 03/04/2022

आदिवासी मुलांचे वसतिगृह प्रवरानगर (लोणी) ता.राहता येथे आज स्वनिर्माण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वसतिगृह अधीक्षक श्री.लष्करे सर व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!🙏

31/03/2022

Join Media InfoTech Akole

30/03/2022

Join Graphics Design, Web Design, DTP, Adobe Photoshop and Video Editing at Call:7719903090

Want your school to be the top-listed School/college in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Media InfoTech, Akole
Ahmednagar
422601

Opening Hours

Monday 8:30am - 7pm
Tuesday 8:30am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm