25/09/2026
निरोप घेता बाप्पा, आज उर भरून आला... 🌺🙏
पुढच्या वर्षी लवकर या, हीच एकच आस!
श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती आणि यश येवो.
डिजिटल युगात नवीन कौशल्ये शिकून आपल्या भविष्याला नवी दिशा देऊया!