Smile Maker's Dental Academy

Smile Maker's Dental Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Smile Maker's Dental Academy, Education, Ahmednagar.

27/04/2020

*दात खूप दुखतायेत पण दातांचे दवाखाने बंद आहेत काय करावे..*

आपल्या पैकी बर्याच जणांना या लॉकडाऊनच्या काळात दात दुखीच्या समस्या निर्माण झालेल्या असतील.
पण दवाखाने तर बंद आहेत काय करणार...
दातांचे दवाखाने का बंद आहेत...
Covid19 म्हणजे *कोरोणा* या आजाराचे विषाणू थुंकीतून जास्त प्रमाणात पसरू शकतात म्हणून खबरदारीची उपाय योजनेसाठी दातांचे दवाखाने अंशतः बंद करण्यात आले आहे.
दातांचे दवाखाने पूर्णतः बंद करण्यात आले आहे का ?
*नाही* दातांच्या दवाखान्यातील काही विशिष्ट उपचार बंद करण्यात आले आहे.
ज्या उपचारांमध्ये aerosol थुंकी उडण्याची शक्यता असते असे उपचार पूर्णतः *बंद* करण्यात आले आहे.
अत्यावश्यक दंत उपचार करण्यात येत आहे का ??
*होय*
अत्यावश्यक दंत उपचार जसे
खूप जास्त प्रमाणात दात दुखणे.
दाताला किंवा जबड्याला सूज येणे.
दातातून किंवा हिरड्यांमधुन रक्त किंवा पू येणे.
वरील उपचार दाताच्या दवाखान्यात योग्य ती काळजी घेऊन करता येऊ शकतात.
कोणते उपचार टाळावेत
दातांचे सौंदर्य वर्धक उपचार.
दात साफ करणे scaling.
इत्यादी.
दाताच्या दवाखान्यात जाताना कोणती काळजी घ्यावी.
Appointment घेऊनच दवाखान्यात जावे.
मास्क लावून दवाखान्यात जावे.
दवाखान्यात आपली संपूर्ण व खरी माहिती सांगावी.
दवाखान्यात अनावश्यक व इतरत्र स्पर्श टाळावा.
डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे.
काही घरगुती उपचार दातांच्या समस्यांसाठी
कोमट पाण्याने गुळण्या केल्याने हिरड्यांना आराम मिळतो.
लवंग दात दुखीच्या उपचारासाठी वापरता येऊ शकते.
अत्यावश्यक दातांच्या उपचारासाठी आपण संपर्क करू शकता.
डॉ कोल्हे.
स्माईल मेकर्स दातांचा दवाखाना
फ्लॅट ०१ "संतकृपा"अपार्टमेंट,
मोरया मंगल कार्यालय समोर.
पाईप लाईन रोड.
सावेडी.
अहमदनगर
https://goo.gl/quEqiG

Dr Kunal Kolhe
Smile makers dental clinic
Flat no 01 Santkrupa apartment, Opp moraya hall.
Pipe line road Savedi
Ahmednagar

01/03/2020

लेजर द्वारे डेंटल उपचार...
डॉ किर्ती कोल्हे
लेजर डेंटिस्ट.
९८६०८१३७५१
लेजर डेंटल उपचार
* हिरड्यांचे ओपरेशन रक्त विरहीत (blood less)
* डेंटल ब्लिचिंग ( bleaching)
* हिरड्यांना आकार देणे (cosmetic dental procedure)
* हिरड्यांवरिल काळे डाग घालवणे ( Gingival depigmentation)
* दातांचे सौंदर्य वर्धक उपचार
लेजर उपचाराजे फायदे
* अत्यंत कमी त्रास
* कोणत्याही प्रकारचा रक्त प्रवाह नाही
* जखम लवकर आणि खूप चांगल्या प्रकारे भरते
* वेदना रहित उपचार
डॉ किर्ती कोल्हे.
स्माईल मेकर्स दातांचा दवाखाना
फ्लॅट ०१ "संतकृपा"अपार्टमेंट,
मोरया मंगल कार्यालय समोर.
पाईप लाईन रोड.
सावेडी.
अहमदनगर
https://goo.gl/quEqiG
Smile Makers Dental Clinic
Flat No.1,Sant krupa Apartment,Opp to Morya Mangal Appartment,
Pipeline Road,Savedi,Ahmednagar-414003

10/02/2020

डेंटल इंप्लांटस
डॉ कुणाल कोल्हे
९९२३३८७२७२
अहमदनगर.
डेंटल इंप्लांटस संदर्भात अनेक समज आणि गैर समज आहेत.
आपण आज डेंटल इंप्लांटसची थोडी माहिती घेऊया.
डेंटल इंप्लांटसचा उपयोग -
गमावलेल्या एक किंवा त्यापेक्षा अधिक दातांसाठी प्रभावी आणि पर्यायी उपचार.
तात्पुरता किंवा कायम स्वरूपीसाठी.
डेंटल इंप्लांटसचे प्रकार -
दोन भागांमध्ये उपलब्ध होणारा इंप्लांट
एक संघ असणारा इंप्लांट
डेंटल इंप्लांटसचे मटेरियल ( धातू )
डेंटल इंप्लांटस आणि त्याचे उप प्रकार बनवण्यासाठी टायट्यानियम ( Titanium ) या धातुचा वापर करण्यात येतो.
हा धातू आपल्या शरीरास कोणताही अपाय करत नाही.
डेंटल इंप्लांटस उपचारासाठी लागणारा कालावधी
साधारण ३-५ महिन्यात उपचार पुर्ण होतात मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा कालावधी ३-४ दिवसा पर्यंत कमी करता येऊ शकतो.
डेंटल इंप्लांटस उपचारासाठी स्पेशालिस्ट डेंटिस्टची गरज असते का
डेंटल इंप्लांटस उपचारा स्पेशालिस्ट डेंटिस्टने केल्यास उपचाराची आणि भविष्यातील उपाय योजनांची आखणी योग्य प्रकारे करता येते.
वरिल सुविधा उपलब्ध आहे अहमदनगर येथील सुसज्ज अशा
*Smile makers oral and dental care center*
येथे
आजच संपर्क करा
डॉ. कुणाल किसनराव कोल्हे
MDS Prosthodontics and Implantologist
फ्लॅट नं. ०१ " संतकृपा " अपार्टमेंट , मोरया मंगल कार्यालय समोर , पाईप लाईन रोड , सावेडी.
अहमदनगर
०९९२३३८७२७२
०९८६०८१३७५१

Smile Makers Dental Clinic
Flat No.1,Sant krupa Apartment,Opp to Morya Mangal Appartment,
Pipeline Road,Savedi,Ahmednagar-414003

03/02/2020

*गमावलेल्या दातांना पर्याय*
डॉ कुणाल कोल्हे
०९९२३३८७२७२
अहमदनगर.
वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरातील जवळपास सर्वच अवयवांना अनेक बदलांना सामोरे जावे लागले.
वयानुसार दात कमकुवत होणे किंवा गमावणे ही नैसर्गिक बाब आहे.
ज्याप्रमाणे लहान मुलांना सकस आहाराची अवशकता असते त्याचप्रमाणे वृधाप काळात सुद्धा सकस आहाराची अवशकता असते.
याच कालावधीत शरीराला विवीध आजारांनी ग्रासलेले असते.
सर्व वैद्यकीय उपचारां सोबत योग्य आहाराची अवशकता असते.
अन्न व्यवस्थित रीतीने चाऊन खाल्यास त्यातील पोषण मुल्य शरिराला उपलब्ध होऊ शकतात.
दात गमावलेल्या परिस्थितीमध्ये अन्न व्यवस्थित रीतीने चावले जात नाही.
गमावलेल्या दातांना पर्याय म्हणून कवळी किंवा Implants आधारित कवळी किंवा Implants आधारित संपूर्ण दात हे पर्याय उपलब्ध आहे.
कवळी धारकांना खाण्यापिण्याच्या बर्याच मर्यादा पाळाव्या लागतात.
त्याचप्रमाणे कवळीची विशिष्ठ प्रकारे काळजी घेणे आवश्यक असल्याचे.
ठराविक कालावधीनंतर कवळी बदलने आवश्यक असते.
Implants आधारित कवळी वापरताना बर्‍याचशा प्रमाणात नैसर्गिक दातांप्रमाणे अन्न खाता येते.
त्याचप्रमाणे कवळीची हालचाल बराचप्रमाणात कमी झालेली असते.
Implant आधारित संपूर्ण दातांच्या उपचार पद्धतीमध्ये अन्न योग्य प्रकारे खाता येते.
नैसर्गिक दातांप्रमाणे योग्य काळजी घेतल्यास वरील प्रकारच्या दातांचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही.
जबड्याच्या हाडांचे योग्य प्रकारे संर्वधन होते.
Implant आधारित संपूर्ण दातांच्या उपचार पध्दतीला साधारण फक्त ४-५ दिवस लागतात.
डॉ कुणाल कोल्हे
MDS Prosthodontics and Implantologist
स्माईल मेकर्स दातांचा दवाखाना
फ्लॅट ०१ " संतक्रुपा "अपार्टमेंट, मोरया मंगल कार्यालय समोर. पाईप लाईन रोड.
सावेडी
अहमदनगर
४१४००३
०९९२३३८७२७२
०९८६०८१३७५१
Smile Makers Dental Clinic
Flat No.1,Sant krupa Apartment,Opp to Morya Mangal Appartment,
Pipeline Road,Savedi,Ahmednagar-414003

Happy holidays from all of usFirst time in ahemednagar.....Grayscale and smile Maker's Dental academy presents..Extensiv...
21/01/2019

Happy holidays from all of usFirst time in ahemednagar.....
Grayscale and smile Maker's Dental academy presents..
Extensive Photography course ...
2/3 Feb 19

A great aesthetics fest 19th Jan 19AhmednagarIndia
30/11/2018

A great aesthetics fest
19th Jan 19
Ahmednagar
India

Glimpses of third successful two days certificate course of Laser dentistry by Dr. Sana Faristaand Dr Shanin Farista.......
31/07/2018

Glimpses of third successful two days certificate course of Laser dentistry by Dr. Sana Faristaand Dr Shanin Farista...... Thank u all enthusiastic participants..... Thank u team smile Maker's....
Happy lasing......

Address

Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smile Maker's Dental Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category