Sitaram Sarda Vidyalaya

Sitaram Sarda Vidyalaya Medium : Marathi & Semi English
Year of Estd.: 1960
Classes: 5th-10th Std. Strength : 806 The Navbharat school started siddhibaga area.

Board of Directors of Lokesh Organisation face many difficulties so , they decided to sold out but they made contract with Hind Seva Mandal and after that Navbharat school had been added to Hind seva Mandal’s Circle.Sarda Donated for Navbharat School , after that Navbharat school name changes to Sitaram Sarda School.

25/12/2025
महत्त्वाचे काही ...आपल्या सीताराम सारडा विद्यालयातील संगणक विभागाअंतर्गत कोडींग च्या माध्यमातून विद्यार्थी सुंदर चित्रे,...
16/12/2025

महत्त्वाचे काही ...
आपल्या सीताराम सारडा विद्यालयातील संगणक विभागाअंतर्गत कोडींग च्या माध्यमातून विद्यार्थी सुंदर चित्रे, ॲनिमेटेड व्हिडिओज तयार करीत आहेत.
"एन" पावर कंपनीच्या सहाय्याने सुरू झालेला हा उपक्रम विद्यार्थी प्रिय होत आहे. अगदीच मनापासून विद्यार्थी आपल्या कंप्यूटर लॅब मध्ये आधुनिक संगणक शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. कंपनीमार्फत प्रशिक्षित शिक्षकाची नेमणूक केलेली असून या प्रोजेक्टसाठी श्री. अजय पुंड सर, श्री रविंद्र चोभे सर व सर्व वर्गशिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.....
अशोक डोळसे
प्र. मुख्याध्यापक.

Address

Bagadpatti
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sitaram Sarda Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sitaram Sarda Vidyalaya:

Shortcuts

Share

Category