13/08/2024
करिअर मार्गदर्शन वर्ग
मार्गदर्शन - प्रा. संदीप दरेकर
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from New English School & Junior College, Walki, School, Walki, Ahmednagar.
13/08/2024
करिअर मार्गदर्शन वर्ग
मार्गदर्शन - प्रा. संदीप दरेकर
28/06/2024
21/06/2024
जागतिक योग दिन 21/6/2024
15/06/2024
शाळा प्रवेशोत्सव सन 2024-2025
🌳
*रयत शिक्षण संस्थेचे,*
*न्यू इंग्लिश स्कूल,कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,वाळकी ता.नगर,जि. अहमदनगर*
🏆🏆🏅🏅🏅🏅🏆🏆
*एच एस सी 2023-2024 चा निकाल - विज्ञान शाखा 100%*, *कला शाखा 96.97%*
📚📚📚📚📚
*विज्ञान शाखा प्रथम तीन क्रमांक*
1) दरेकर महेश रमेश - 76.00
2) कु. आढाव श्वेता विजय - 72.83
3) गुंड वैशाली पुरुषोत्तम - 72.50
*कला शाखा प्रथम तीन क्रमांक*
1) कु.सय्यद फिजा लियाकत 83.00
2) कु.शिंदे ज्ञानेश्वरी विठ्ठल - 81.33
3) पोटे ऋतुजा अशोक - 81.17
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!!!*
💐💐💐💐💐💐💐
*शुभेच्छुक:-**
🏵️ *मा.श्री.बाळासाहेब बोठे साहेब- जनरल बॉडी सदस्य ,रयत शिक्षण संस्था ,सातारा*
🏵️ अध्यक्ष व सदस्य स्कूल कमिटी
प्रतापराव बोठे पा.
संदीप कासार पा.
विक्रमराव कासार पा.
विक्रमराव बोठे पा.
दिलीपराव भालसिंग पा.
सरपंच शरदराव बोठे पा.
ॲड. बाजीराव बोठे पा.
डॉ. युवराज कासार पा.
शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, न्यू इंग्लिश स्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,वाळकी तालुका - नगर जि.अहमदनगर
🏵️ *विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.साळुंके बी.एल.,पर्यवेक्षक, विभाग प्रमुख जाधव सर, ट्युलिप प्रायमरी स्कूल प्राचार्या जगदाळे मॅडम, सर्व सेवक वृंद न्यू इंग्लिश स्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वाळकी ता.नगर जि.अहमदनगर.
गेली सलग पाच वर्षे १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा.
29/12/2023
https://youtu.be/nz3uAtuxOyg?si=YkwcBWiPBZgSbR3_
वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४ न्यू इंग्लिश स्कूल,वाळकी तालुका - नगर
26/12/2023
वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४
काही निवडक क्षणचित्रे
23/12/2023
https://www.youtube.com/live/MNusTjKc64w?si=6_9p6uWZZ5roNIrd
Live - न्यू इंग्लिश स्कूल,कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,वार्षिक स्नेहसंमेलन.2023-2024 This stream is created with
02/12/2023
सायबर क्राईम मार्गदर्शन ( ज्युनिअर कॉलेज विभाग )
नवमतदार नावनोंदणी आवाहन फेरी