Parivartan Education foundations

Parivartan Education foundations 1.education 2.career 3.businesses 4.competitive exams 5.social मेरा धरती सुरज परिवार

🌺💐💐💐
12/04/2025

🌺💐💐💐

05/08/2024
04/08/2024
02/07/2024
21/04/2024

बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते. याचा फोटो भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा कोणीही नव्हतं साथीशी, तेव्हा रवी राणा होते पाठीशी. विसरलात काय बच्चू कडू?' या पोस्टद्वारे त्यांनी बच्चू कडू यांना सवाल विचारला होता. आता नवनीत राणा यांच्या या फेसबुक पोस्टवर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मी पण रवी राणा यांच्या भेटीला गेलो होतो. त्या पण पोस्ट मला टाकता येतात. जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो. तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होते. हे त्यांनी विसरू नये.', अशी टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली. सविस्तर वाचा https://saamtv.esakal.com/lok-sabha-election/amravati-loksabha-election-2024-bacchu-kadu-criticized-on-ravi-rana-and-navneet-rana-over-facebook-post-pvm91

Address

Shriram Palace Wadiya Park Road Maliwada
Ahmednagar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919881255066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parivartan Education foundations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Parivartan Education foundations:

Shortcuts

Share

Category