11/06/2023
*Click below link to watch
https://youtu.be/OsKOoP3e9OQ
Coming soon with new bhajan... Stay tuned for more updates!
Im thankful for showing your appreciation and support for my previous songs on YouTube and Facebook Live ..Keep loving and supporting..Please do subscribe for upcoming songs for given YouTube Channels..
Stay tuned for more updates! 🔌 God bless you.🙏🙏🙏
तव सहवास घडावा | Song writer: ना. वा. टिळक | Singer: Monesh Dhale | Tujhech Geet
Song Writer: Narayan Waman TilakTune composer: Ashish Kamlakar AadhavSinger: Monesh Dhale Harmonium: Shamuvel PehalwanTabalji: Aadesh DethePercussions: Nikhi...
03/09/2017
Few Social events memories by Alpha Omega Ahmednagar Team And Youths...
10/02/2017
♈erse: Romans 8:31
'What then shall we say in response to these things? If God is for us, who can be against us?'
Don't believe the enemy's lies. We can get overwhelmed and then begin to believe the worst. The truth is that the Lord loves you and He is for you, not against you. Banish the lies, embrace the truth and believe in His love for you!
PRAYER: Lord, thank You that You have my back. You are leaning towards me with favour and blessings. I declare that You are for me and You are not against me. Amen
Have a great day
GOD bless you always🙏🏼
16/12/2016
प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच... ______________________________
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.
मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.
खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !
तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील,
तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.
प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.
यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.
कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?
वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत.आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.
शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,
''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,,
''लोक तर देवाला पण नाव ठेवतात.
06/11/2016
First time in Ahmednagar city Maharashtra state level BRIDE & GROOM INTERACTION programme was sucessful by grace of Almighty God.. More than 200 Candidates all over maharashtra register.. Thanks to All Participate's and Parents for your faith upon Alpha Omega Christian Mahasangh. Ahmednagar District Team..
Special Thanks to
All Volunteers
Management Team
Promotion Team
Technical Team
Financial Support Team
Prayer Support Team
And one person because of him we got strength.. Courage.. confidence.. And Blessings his name is Jesus christ.. All glory and honor to his name...
27/10/2016
Promotion of INTER DENOMINATIONAL BRIDE & GROOM INTERACTION in Ahmednagar district was done by Team Members of AOCM Ahmednagar .. Want to share in deatil
First time in Ahmednagar city Maharashtra state level *BRIDE & GROOM INTERACTION*
Taking into account the urgent need of boys and girls in Christian community to find their suitable life partner, we have arranged this get-together for *BRIDE & GROOM INTERACTION* on high Maharashtra state level.
🙏�We invite Christian Youth and their Parents to take advantage of this golden opportunity to find excellent match under one roof and make this event a grand sucess..🙏
*Who can apply?????*
1.Chatolic Christians
2.Belevier Christians
3.CNI Churchs
4.Newly Brorn Christians
5.Divorces candidate
6.Physical disability
7.Widows
And everyone who is intrested to be blessed with their life patnar🙏�🙏�
*INSTRUCTIONS*
✅ Request you to reach Venue before time and register candidate name.
✅Candidates are requested to be present compulsory with 2 copies of photos(Size 4x6)
✅This programme wil Start at time and end up in time
*🍲Lunch will be provided🍲*
*Registration Fees of Rs.500/-*
Date : 4th November 2016
Time: 10:00am to 6:30pm
Venue: "Mauli Sabha Gruha" near Zopadi Canteen. T.V.Center road.Savedi.Ahmednagar.414003
Organiser: Alpha Omega Christian Mahasangh.Ahmednagar
🙏�By grace of God more than 500 marriages has been done by previous 11 seminar by Alpha Omega Christian Mahasangh in maharashtra🙏�
�
Contact
Mr. Daniel Kalokhe
9271231000
Mr. Monesh Dhale
9422429007
Mr.Rajesh Thorat
8888899595
Rev.Deepak Alhat
9890953243
Mr.Atul Gavare
9823241118
Mr.Sunit Dhage
9209291338
Mr.Sawan Waghmare
8550991911
Mr.Kiran Pawar
9822622670
27/10/2016
Blood Donation Camp 2016 was organise by Alpha Omega Christian Mahasangh. Ahmednagar District on 15th August..
85 Came Forward and donated For Social Cause... All Glory To Almighty God.
23/10/2016
🌷Good Morning...🌷
आपणा सर्वाना आजच्या या सुंदर प्रभूवारच्या सहृदय शुभेच्छा...
परमेश्वर करो आपणा सरर्वांचा आजचा दिवस आशिर्वादीत होवो.
आपणा सर्वाना नम्रविनंती करीत आहोत कि अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या
" ♡ वधूवर परिचय मेळावा ♡ "
बाबतीत
आपल्या चर्च मधे जाहिर करावे .तसेच आपल्या संबंधित इतरांनाही या बाबत महिती द्यावी,
आपण दिलेल्या माहितीमुळे आनेकांच्या "सहजीवना" ची सुंदर सुरुवात हेइल , आणि आपणांस मोठे आशिर्वाद, समाधान लाभेल.
जाहिरात :
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ च्या वतीने 12 वा " सर्वपंथीय ज्यस्तरीय , भव्य ख्रिस्ती वधूवर परिचय मेळावा " आयोजित करण्यात आला आहे, तरी इच्छुकांनी खालील मोबाईल. नंबर वर लवकरात लवकर संपर्क करा
कळावे ,
आपला ख्रिस्तात बंधू
( मोनेश ढाळे )
शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर 2016
स : 10:30 ते सायं 6:30
स्थळ : " माउली " सभागृह, झोपडी कँटीन , सावेडी , अ. नगर
☎ संपर्क :
* काळोखे : 9271231000
* चांदेकर : 9890150257
* ढाळे : 9422429007
* वाघमारे :9226353839
* आल्हाट : 9890953243
* थोरात : 8888899595
* ढगे : 9209291330
* गवारे : 9823241118
🙏🏼 धन्यावाद.....