प्रिंटिंग टेक्नॉलॉजी

प्रिंटिंग टेक्नॉलॉजी Admissions are open for B. Voc. in Printing Technology for the academic year 2020-21

अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच बी. व्होक. इन प्रिंटिंग टेकनॉलॉजि ३ वर्षाचा व्यवसायिक पदवी अभ्यासक्रम (पात्रता: १२ वी उत्तीर्ण कुठल्याही शाखेतून किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा उत्तीर्ण )

........ गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन, कॅलीफोर्नियाशी न्यु आर्टस महाविद्यालयाचा सामंजस्य करार.नगर तालुका, ता. १७ ः अमेरीक...
18/08/2022

........

गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन, कॅलीफोर्नियाशी न्यु आर्टस महाविद्यालयाचा सामंजस्य करार.

नगर तालुका, ता. १७ ः अमेरीका स्थित गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन, कॅलीफोर्निया या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना, स्वयंरोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी, न्यु आर्टस महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन ही संस्था २० वर्षापुर्वी आनंद गानु यांच्या संकल्पनेतून स्थापना झाली. प्रत्येक मराठी माणसाला प्रेरीत करुन त्याला उद्यमशिल बनविणे हा या संस्थेच्या मुख्य उद्देश आहे. या संस्थेच्या माध्यमातून जगभरात दहा हजाराच्यावर वर उद्योजक, व्यवसायिक, विविध क्षेत्रातील तज्ञ जोडले गेले आहेत.
बुधवार ता. १७ आॅगष्टला ग्लोबल मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू व न्यु आर्टसचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्यात सामंज्यस्य करार झाला. या वेळी गर्जे मराठी ग्लोबलचे माधव दाबके, संजिव ब्रम्हे, संसथेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे सचिव जी. डी. खानदेशे, खजीनदार ॲड. विश्‍वसराव आठरे,विश्‍वस्त डॉ. विवेक भापकर, जयंत वाघ, मुकेश मुळे, ॲड. दिपल्क्ष्मी म्हसे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.अरुण गांगर्डे उपस्थीत होते.
महाविद्यालयासाठी गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन या संस्थेबरोबर सामंजस्य करार ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून गर्जे मराठी ग्लोबल महाविद्यालयासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणार आहे. व्यवसायाच्या जागतिक स्तरावरील संधी ओळखण्यासाठी मार्गदर्शन करणे, बाजारपेठेची माहिती देणे अशा कामे होणार आहे. भांडवल पुरवठा करणा-या संस्थांची माहितीदेणे आणि सहकार्य करणे यासाठी या संस्थेच्या अनुभवाचा फायदा या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार आहे.
उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणातील अनेक नामवंत शिक्षण तज्ञ, शास्त्रज्ञ या संस्थेशी जोडले गेले आहेत.
देशातील आणि राज्यातील नामवंत शिक्षण संस्थांबरोबर गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन काम करीत आहे. महाविद्यालय सर्व स्तरावर काम करुन जागतिक दर्जाच्या पायाभुत सुविधा आणि संसाधने विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करुण देण्यासाठी सतत प्रयत्नशिल असेल.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकीत शिक्षण संस्थेने शताब्दी महोत्सव साजरा केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात प्राथमिक शाळा, आश्रम शाळा, माध्यमीक आणि उच्च माध्यमीक विद्यालये, महाविद्यालये आणि व्यवसायीक महाविद्यालयांच्या माध्यमातून संस्थेने ज्ञान दानाचे कार्य विस्तारले आहे.
संस्था संचलीत न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर हे राज्यातील आणि देशातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. उच्च शिक्षणातील महाविद्यालयाने केलेली नेत्रदिपक प्रगती पाहुन विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी महाविद्यालयाच्या उत्तुंग क्षमताशिल महाविद्यालय दर्जा देऊन विशेष गौरव केला आहे. कला, ललीत कला, वांड:मय, नाट्यक्षेत्र, सिनेसृष्टी, माध्यम समुहामध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांमध्ये विशेष तांत्रिक कौशल्य विकसीत करणेसाठी सेंटर फॉर अॅडव्हांस स्टडीज इन अप्लाईड सायन्सेस या केंद्राची स्थापना केली आहे. या केद्राच्या माध्यमातून येत्या शैक्षणिक वर्षामध्ये नवीन पदवी अभ्यासक्रम आणि लंडनमधील इनोव्हेटीव्ह लॅब च्या सहकार्याने उच्च दर्जाचे अल्पमुदतीचे व्यवसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असल्याच प्राचर्य डॉ. झावरे यांनी सांगितले.

13/08/2022
18/07/2022

न्यू आर्टस ,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर च्या 100% कॅम्पस प्लेसमेंट ची संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमामध्ये पदवी मिळवण्याची सुवर्णसंधी आता गमावू नका कारण, covid-19 च्या प्रादुर्भावामुळे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, नवी दिल्ली आणि पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रथम वर्षाची शैक्षणिक फी आता 22410/ वरून फक्त 13410/ एवढी करण्यात आलेली आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य:

✓प्रिंटींग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी अभ्यासक्रम चालवणारे नगर जिल्ह्यातील एकमेव.
✓100% कॅम्पस प्लेसमेंट चे रेकॉर्ड.
✓शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना टायपेंड सह औद्योगिक प्रशिक्षण.

शैक्षणिक पात्रता:

✓12th (आर्टस्/ कॉमर्स /सायन्स)
✓डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (डायरेक्ट द्वितीय वर्षात प्रवेश.)
अधिक माहितीसाठी आजच विभागाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा.
9049125231
9529138235
7620519088
9422224440

Placements of TY B.Voc Printing Technology Students in the academic year 2021-22.
17/06/2022

Placements of TY B.Voc Printing Technology Students in the academic year 2021-22.

Celebration of World Printers Day 2022 At B.Voc Printing Technology Department, New Arts, Commerce and Science College, ...
15/06/2022

Celebration of World Printers Day 2022 At B.Voc Printing Technology Department, New Arts, Commerce and Science College, Ahmednagar.

Visit of Mr. Dayakar Reddy and Mr. Manoj Bankar to the B.Voc Printing Technology Department.
15/06/2022

Visit of Mr. Dayakar Reddy and Mr. Manoj Bankar to the B.Voc Printing Technology Department.

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर  च्या बी.व्होक. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये...
15/06/2022

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर च्या बी.व्होक. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिये व डायरेक्ट द्वितीय वर्ष प्रवेशा साठी नाव नोंदणी , अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक व कोर्स बद्दल अधिक माहिती साठी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाला एकदा नक्की भेट द्या.
भेटण्याची वेळ: (9 am. to 4 pm.)
( नोट: प्रवेश क्षमता लिमिटेड असल्यामुळे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.)
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य:
✓प्रिंटींग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी अभ्यासक्रम चालवणारे नगर जिल्ह्यातील एकमेव.
✓100% कॅम्पस प्लेसमेंट चे रेकॉर्ड.
✓शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना टायपेंड सह औद्योगिक प्रशिक्षण.
शैक्षणिक पात्रता:
✓12th (आर्टस्/ कॉमर्स /सायन्स)
✓डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (डायरेक्ट द्वितीय वर्षात प्रवेश.)

अधिक माहितीसाठी आजच विभागाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा.
9049125231, 8805476340, 7620519088, 9422224440

Click to join the WhatsApp Group (For further enquiry): https://chat.whatsapp.com/FxWWdPcBZ7xKy8uLKIVIf3

For Online Admission Visit: http://newartscollege.ac.in

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर  च्या बी.व्होक. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये...
15/06/2022

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर च्या बी.व्होक. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिये व डायरेक्ट द्वितीय वर्ष प्रवेशा साठी नाव नोंदणी , अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक व कोर्स बद्दल अधिक माहिती साठी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाला एकदा नक्की भेट द्या.
भेटण्याची वेळ: (9 am. to 4 pm.)
( नोट: प्रवेश क्षमता लिमिटेड असल्यामुळे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.)
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य:
✓प्रिंटींग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी अभ्यासक्रम चालवणारे नगर जिल्ह्यातील एकमेव.
✓100% कॅम्पस प्लेसमेंट चे रेकॉर्ड.
✓शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना टायपेंड सह औद्योगिक प्रशिक्षण.
शैक्षणिक पात्रता:
✓12th (आर्टस्/ कॉमर्स /सायन्स)
✓डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (डायरेक्ट द्वितीय वर्षात प्रवेश.)
अधिक माहितीसाठी आजच विभागाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा.
9049125231
8805476340
7620519088
9422224440

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर  च्या बी.व्होक. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये...
13/06/2022

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर च्या बी.व्होक. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिये व डायरेक्ट द्वितीय वर्ष प्रवेशा साठी नाव नोंदणी , अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक व कोर्स बद्दल अधिक माहिती साठी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाला एकदा नक्की भेट द्या.
भेटण्याची वेळ: (9 am. to 4 pm.)
( नोट: प्रवेश क्षमता लिमिटेड असल्यामुळे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.)

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य:
✓प्रिंटींग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी अभ्यासक्रम चालवणारे नगर जिल्ह्यातील एकमेव.
✓100% कॅम्पस प्लेसमेंट चे रेकॉर्ड.
✓शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना टायपेंड सह औद्योगिक प्रशिक्षण.
शैक्षणिक पात्रता:
✓12th (आर्टस्/ कॉमर्स /सायन्स)
✓डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (डायरेक्ट द्वितीय वर्षात प्रवेश.)
अधिक माहितीसाठी आजच विभागाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा.
9049125231
8805476340
7620519088
9422224440

21/10/2021

Address

New Arts, Commerce And Science College
Ahmednagar
414101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रिंटिंग टेक्नॉलॉजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category