Narmada Irrigation & Nursery

Narmada Irrigation & Nursery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Narmada Irrigation & Nursery, Kukana, Ahmednagar.

06/08/2020

*केशर आंबा लागवड*
आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 2x4 मी किंवा 3x5 मी किंवा 5x5 मी किंवा 5x6 मी किंवा 8 x 8 मी किंवा 10 x 10 मीटर 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते.

जमीन:
आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी.

लागवड व खड्डा भरणी:
लागवडीचे अंतर 2x4 मी किंवा 3x5 मी किंवा 5x5 मी किंवा 5x6 मी किंवा 8 x 8 मी किंवा 10 x 10 मीटर यांपैकी ठरविलेल्या अंतरावर आपण खड्डे घ्यावेत.

हे खड्डे 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खोदावेत.
खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी.
त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळावा. मात्र हलकी असेल तर 60 टक्‍क्‍यांपर्यंत गाळ मिसळावा.

24/07/2020

#पेरु_चे_छाटणी_तंत्र..🍐🍐
पेरच्या झाडांची छाटणी कशा पद्धतीने करतात ते खालील व्हीडिओ मध्ये नक्की पाहा व पेजला लाईक करा..👏
सौजन्य:- कृषी विज्ञान केंद्र-अंबाजोगाई

Address

Kukana
Ahmednagar
414604

Telephone

7720037002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narmada Irrigation & Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Narmada Irrigation & Nursery:

Shortcuts

Share