राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College, Ahmednagar

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College, Ahmednagar

राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College, Ahmednagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College, Ahmednagar, Education Website, Ahmednagar.

30/09/2024


@01.10.2023
05/10/2023





@01.10.2023

@स्वच्छ भारत मिशन स्वच्छताहीसेवा @राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College,  Ahmednagar
05/10/2023


@स्वच्छ भारत मिशन स्वच्छताहीसेवा
@राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College, Ahmednagar

@मेरी माटी मेरा देश Plantation  Mati Mera Deshआढाववाडी येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमत्त वृक्षारोपण* केंद्र सरकारच्या 'मेरी ...
09/08/2023

@मेरी माटी मेरा देश
Plantation
Mati Mera Desh

आढाववाडी येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमत्त वृक्षारोपण*

केंद्र सरकारच्या 'मेरी माटी, मेरा अभिमान' अंतर्गत आज 'ऑगस्ट क्रांती दिना'निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तक गाव पिंपळगाव माळवी अंतर्गत आढाववाडी येथील प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ माहेश्वरी गावित, उपप्राचार्य प्रा. मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी सर यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. याप्रसंगी पिंपळगाव माळवीचे सरपंच राधिका प्रभुणे ग्रामसेवक, प्राथमिक शाळेतील शिक्षक, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ सुप्रभा कुलकर्णी, डॉ. प्रतीक्षा गायकवाड, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. नवनाथ भोंदे, प्रा. झिने व एनएसएसचे स्वयंसेवक व शाळेचे गुणी विद्यार्थी.

1 Aug 2023 Lokshahir Annabhau Sathe JayantiLokmanya Tilak Punyatithi  Department,  Sarda College,  जग बदलण्याची ताकद अण्...
01/08/2023

1 Aug 2023 Lokshahir Annabhau Sathe Jayanti
Lokmanya Tilak Punyatithi

Department, Sarda College,
जग बदलण्याची ताकद अण्णाभाऊंच्या साहित्यात- प्राचार्य डॉ माहेश्वरी गावित
पेमराज सारडा महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने दोहोंच्या प्रतिमांचे पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित व उपप्राचार्य मिलिंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘फारसे औपचारिक शिक्षण घेतले नसतानाही अण्णाभाऊनी जागतिक दर्जाच्या साहित्याची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या कथा परकीय भाषात भाषांतरित झाल्या. वंचितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम अण्णाभाऊच्या साहित्याने केले. त्यामुळेच घाव घालून जग बदलण्याची ताकद अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे.’ असे प्रतिपादन प्राचार्य गावित यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी पुढाकार घेऊन अण्णाभाऊंच्या भव्य प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी उपप्राचार्य प्रा मिलिंद देशपांडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मंगला भोसले, पर्यवेक्षक डॉ सुजित कुमावत, प्रा गिरीश पाखरे, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. अशोक असेरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुप्रभा कुलकर्णी, डॉ .कृष्णा पाटील, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Celebrating The 21 June World Yoga Day
20/06/2023

Celebrating The 21 June World Yoga Day

Cycle Rally on wolrd cycle day 3 June 2023 with NCC Sarda College Ahmednagar and Sports department
05/06/2023

Cycle Rally on wolrd cycle day 3 June 2023 with NCC Sarda College Ahmednagar and Sports department

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रीय सेवा योजना NSS Pemraj Sarda College, Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share