AEF Jai Bajrang Vidyalay Ahmednagar

AEF Jai Bajrang Vidyalay Ahmednagar Jai Bajrang Vidyalay is managed by Narendra Firodia's Asha Education Foundation.

Jay Bajrang Vidyalay, professionally managed by Desarda Bhandari, proudly announces the exceptional performance of its 1...
28/05/2024

Jay Bajrang Vidyalay, professionally managed by Desarda Bhandari, proudly announces the exceptional performance of its 12th-grade students. With numerous students achieving top marks, the academy has garnered substantial recognition.

Jay Bajrang Vidyalay, under the professional management of Desarda Bhandari, celebrates the outstanding results of its 1...
28/05/2024

Jay Bajrang Vidyalay, under the professional management of Desarda Bhandari, celebrates the outstanding results of its 12th-grade students. With many achieving top percentages, the academy has received significant recognition.

२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांनी 'रामन इफेक्ट'चा शोध लावला. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस ...
28/02/2024

२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांनी 'रामन इफेक्ट'चा शोध लावला. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या बजरंग शाळे तर्फे हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ...
27/02/2024

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त बजरंग शाळे तर्फे सर्वाना हार्दीक शुभेच्छा.

🚩

थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
23/02/2024

थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा..                    बजरंग शाळे तर्फे सर्वाना  शिवजय...
19/02/2024

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा..
बजरंग शाळे तर्फे सर्वाना शिवजयंतीच्या शुभेच्छा !

🚩

Address

4PGP+R8X, Pipeline Road, Savedi
Ahmednagar
414003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AEF Jai Bajrang Vidyalay Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category