17/05/2026
डॉ. महेंद्र झावरे, डायरेक्टर – Doctor Educon, NEET परीक्षा प्रणालीतील पारदर्शकता, NTA संदर्भातील गंभीर आरोप आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीबद्दल आपले स्पष्ट विचार मांडत आहेत.
लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य या परीक्षेशी जोडलेले आहे, त्यामुळे परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज — न्यायासाठी भूमिका.