23/09/2026
ओम् शांति बहुवुदेशीय शिक्षण संस्था संचालित,
अटल बिहारी वाजपेयी शैक्षणिक संकुल मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ,
“एस .एम .देसरडा व्याख्यानमाला “ वर्ष ८ वे, पुष्प आठवे मध्ये आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले
निलेश सुराणा सर ,
त्यांच विषय “ ECO & EGO”
या विषयावर उत्तम असा मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले !!