विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असलेले Shreeram Computers Institute हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि आत्मविश्वास देणारे एक कुटुंब आहे. येथे प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक काळजी घेतली जाते तसेच पूर्वपरीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. विविध विषयांवर अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन व विशेष लेक्चर्स घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या करिअरचीही विशेष काळजी घेऊन त्यांना योग्य दिशा देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. संस्थेची यशस्वी ५८ वर्षांची परंपरा पूर्ण झाली असून आजही पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा संस्थेवर तितकाच विश्वास कायम आहे. गुणवत्ता, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेत Shreeram Computers Institute आजही शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
shree_ram_computers
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from shree_ram_computers, Computer training school, Ahmednagar.
आजची मेहनत उद्याचं यश ठरवते ✍️📚
कॉम्प्युटर शॉर्टहॅण्ड परीक्षेची पूर्व तयारी सुरू आहे… स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही!
Hashtags:
SuccessJourney TypingPractice ShorthandPractice
08/05/2026
उन्हाळा मजेचा असला तरी मुलांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं! 🌞💧
मुलांनी उन्हाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी या सोप्या summer safety tips नक्की follow करा.
अशाच उपयुक्त माहितीपूर्ण videos साठी
Shreeram Computers & Typing Institute ला follow करा 💛
ParentGuide
02/05/2026
१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐
“आपल्या सगळ्या Batch FULL झाल्या ! 🥰🔥
तुमच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
✨ अनुभवी शिक्षक
✨ नियमित प्रॅक्टिस
✨ विद्यार्थ्यांचा वाढता आत्मविश्वास
याच विश्वासामुळे Batch पूर्ण भरल्या ! 💯
नवीन Batch साठी नोंदणी लवकरच सुरू होणार – Stay Tuned!
१०वी–१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास पॉडकास्ट 🎙️🔥
करिअर मार्गदर्शन, अभ्यास टिप्स आणि प्रेरणादायी चर्चा तुमच्यासाठी येत आहे!
संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या प्रोफाइलमधील लिंकवर जा 👇
आता पाहा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा!
१०वी–१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास पॉडकास्ट 🎙️🔥
करिअर मार्गदर्शन, अभ्यास टिप्स आणि प्रेरणादायी चर्चा तुमच्यासाठी आहे!
संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या प्रोफाइलमधील लिंकवर जा 👇
आता पाहा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा!
१०वी–१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास पॉडकास्ट 🎙️🔥
करिअर मार्गदर्शन, अभ्यास टिप्स आणि प्रेरणादायी चर्चा तुमच्यासाठी येत आहे!
संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या प्रोफाइलमधील लिंकवर जा 👇
आता पाहा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Ahmednagar