सम्यक विद्यार्थी आंदोलन अहमदनगर

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • सम्यक विद्यार्थी आंदोलन अहमदनगर

सम्यक विद्यार्थी आंदोलन अहमदनगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सम्यक विद्यार्थी आंदोलन अहमदनगर, School, Ahemadnagar, Ahmednagar.

06/10/2020

🙏

12/08/2020
https://twitter.com/swapnil_mokal/status/1268381964760825856?s=19▪️OBC विद्यार्थ्यांना संविधानिक २७ टक्के आरक्षण मिळालच ...
04/06/2020

https://twitter.com/swapnil_mokal/status/1268381964760825856?s=19

▪️OBC विद्यार्थ्यांना संविधानिक २७ टक्के आरक्षण मिळालच पाहिजे...

▪️ओबीसी विद्यार्थांच शिक्षणातील आरक्षण कायम राहील पाहिजे...

▪️भारतीय राज्यघटनेतील तत्वांच उल्लंघन करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध...

▪️शिक्षणातील भेदभाव संपुष्टात आला पाहिजे,संधी ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे...

▪️शिक्षणातील सर्व तऱ्हेचे भेदभाव नष्ट झाला पहिजे.








याप्रकारे ट्विट करून आपल्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी...
✊🏻आवाज उठवा...

#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन_अहमदनगर

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे यश....✊🏻✊🏻 सोशल मीडिया आंदोलन, निदर्शने याची दखल घेत परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्ती बाबत च्...
19/05/2020

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे यश....✊🏻

✊🏻 सोशल मीडिया आंदोलन, निदर्शने याची दखल घेत परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्ती बाबत च्या निर्णयाला स्थगिती दिली..✊🏻







#लढेंगे_जितेंगे

नक्की उपस्थित रहा...👍👌प्रा.सुखदेव थोरात (जन्म: १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माज...
15/05/2020

नक्की उपस्थित रहा...👍👌

प्रा.सुखदेव थोरात (जन्म: १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग
प्रशिक्षण
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली, (पीएच.डी.)खालील
पुरस्कार त्यांना मिळालेआहेत.
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार (२०११)
राजीव गांधी आऊटस्टँडींग लिडरशीप राष्ट्रीय पुरस्कार (२०१४)

पद्मश्री पुरस्कार (२००८)
विद्यालंकार (२००८)
पी.के. पुरूषोत्तम पुरस्कार (२००७)
भारत शिरोमणी (२००६)
आंबेडकर चेतना पुरस्कार (२००१)

थोरातांनी मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स औरंगाबाद येथून बी.ए., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए., जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.फिल / पीएचडी व वॉर्सा (पोलंड) मधील मेन स्कूल प्लॅनिंग येथून आर्थिक नियोजन विषयात पदविका प्राप्त केली आहे.

Address

Ahemadnagar
Ahmednagar

Telephone

+917420947285

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सम्यक विद्यार्थी आंदोलन अहमदनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to सम्यक विद्यार्थी आंदोलन अहमदनगर:

Shortcuts

Share

Category