अगस्ति विद्यालय, अकोले

अगस्ति विद्यालय, अकोले Agasti Vidyalaya, Akole

23/05/2026
March 2026
23/05/2026

March 2026

27/02/2026
27/02/2026

27/02/2026

SSC RESULT 2024-25
15/05/2025

SSC RESULT 2024-25

*भावपूर्ण श्रद्धांजली*श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर यांच्य...
13/08/2024

*भावपूर्ण श्रद्धांजली*

श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर यांच्या पत्नी श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी, आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, *कै.दुर्गाबाईं नाईकवाडी मॅडम तथा आई यांना आज *सकाळी 07.01 मिनिटांनी वयाच्या *91* वर्षी देवाज्ञा झाली. संपूर्ण अगस्ती परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला असून परमेश्वर नाईकवाडी परिवार व अगस्ती परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
*अंत्यविधी अमरधाम अकोले येथे 04.00.वाजता होईल.*
*आईंना भावपूर्ण श्रद्धांजली*

Address

KG Road
Ahmednagar
422 601

Alerts

Be the first to know and let us send you an email when अगस्ति विद्यालय, अकोले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category