शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर

शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर शिक्षण विभाग जि.प. अहिल्यानगर यांचे अधिकृत फेसबुक पेज

मिशन आरंभ या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे राज्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा नाव लौकिक वाढविणारे  अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राथमि...
01/08/2025

मिशन आरंभ या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे राज्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा नाव लौकिक वाढविणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय श्री भास्कर पाटील साहेब यांना वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!💐💐💐

आज महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे चे सचिव श्री औदुंबर उकिरडे साहेब यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील ...
19/04/2025

आज महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे चे सचिव श्री औदुंबर उकिरडे साहेब यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील ,जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विविध शाळांना भेटी देवून निपुण महाराष्ट्र उपक्रम अमलबजावणी बाबत शाळास्तर बाबींची काटेकोरपणे तपासणी केली. चांगल्या बाबींचे कौतुक करून आवश्यक तेथे सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्रीमती घोडके मॅडम, डायट अधिव्याखाता श्री लोटके साहेब व इतर क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौरा निमित्ताने भोपाळ येथील प्रादेशिक विज्ञान केंद्र येथे जि. प. ...
30/03/2025

राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौरा निमित्ताने भोपाळ येथील प्रादेशिक विज्ञान केंद्र येथे जि. प. अहिल्यानगर येथील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसह भेट दिली.
तेथील सुलभकांनी विद्यार्थ्यांना विविध घटनांमधील वैज्ञानिक तथ्य समजावून सांगितले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी विविध उपकरणाद्वारे प्रात्यक्षिके करून पाहिली.मुलांसाठी हे सर्व खूपच अद्भुत होते.
येथेच मुलांनी 3D फिल्मचा आनंद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागून भविष्यात नक्कीच वैज्ञानिक तयार होतील.

राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या राज्याबाहेरील दौरा निम...
28/03/2025

राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या राज्याबाहेरील दौरा निमित्त आज उज्जैन मध्य प्रदेश येथील वेध शाळा (जंतर मंतर) येथे भेट देवून विद्यार्थ्यांसोबत प्राचीन सौर घडी, तारा मण्डल, सौर राशी चक्र बाबत माहिती जाणून घेतली.

राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत जि. प.शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या राज्याबाहेरील अभ्यास दौरा साठी ( मध्य प्रदेश )...
28/03/2025

राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत जि. प.शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या राज्याबाहेरील अभ्यास दौरा साठी ( मध्य प्रदेश ) शुभेच्छा देताना जि. प.अहिल्यानगर चे शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब, लेखा अधिकारी श्री कासार साहेब , गटशिक्षणाधिकारी श्री जाधव साहेब इतर मान्यवर....

जिल्हा परिषद अहमदनगर चे कर्तव्यदक्ष व उपक्रमशील शिक्षणाधिकारी (प्राथ.) आदरणीय भास्कर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत...
01/08/2024

जिल्हा परिषद अहमदनगर चे कर्तव्यदक्ष व उपक्रमशील शिक्षणाधिकारी (प्राथ.) आदरणीय भास्कर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल...
30/05/2024

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या शिक्षण विभाग प्रथिमक जि.प.अहमदनगर च्या बहुचर्चित मिशन आरंभ 2024 उपक्रमाचा दूरदर्शन च्या DD Sahyadri वाहिनीवर प्रसारित झालेला वृत्तान्त...!!

दि. २९.०५.२०२४ :सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ असून, भविष्यात सर्वच क्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. या स्पर्ध....

04/04/2024
सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन....!!
31/03/2024

सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन....!!

अभिनंदन...!!
26/03/2024

अभिनंदन...!!

Address

Ahmednagar

Telephone

+919423751727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share