26/06/2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे, शिक्षणाचा प्रसार करणारे आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे विचार, कार्य आणि लोककल्याणाची भावना आजही समाजाला प्रेरणा देत आहे.
"राजातील माणूस आणि माणसातील राजा – लोकराजा."
💐 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.
#राजर्षीशाहूमहाराज #शाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोकराजा #सामाजिकसमता #शिक्षण #प्रेरणा