Active Teachers Maharashtra- ATM

Active Teachers Maharashtra- ATM ATM म्हणजेच ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र हा कृतिशील शिक्षकांचा समूह आहे

इयत्ता तिसरी चौथी पाचवी साठीज्यांना zoom वर जॉईन होण्यास अडचण आली असेल त्यांनी या लिंकला क्लिक करावे *प्रत्येकाने आपल्या...
16/06/2021

इयत्ता तिसरी चौथी पाचवी साठी
ज्यांना zoom वर जॉईन होण्यास अडचण आली असेल त्यांनी या लिंकला क्लिक करावे

*प्रत्येकाने आपल्या शाळेतील मुलांपर्यंत लिंक पोहचवावी*

   विद्यार्थी नावनोंदणी*ATM मस्ती की पाठशाला* मधील पुढील उपक्रम हा *शाळा पूर्वतयारी,उजळणी वर्ग व प्रत्यक्ष अध्यापनाचा* अ...
02/06/2021


विद्यार्थी नावनोंदणी
*ATM मस्ती की पाठशाला* मधील पुढील उपक्रम हा *शाळा पूर्वतयारी,उजळणी वर्ग व प्रत्यक्ष अध्यापनाचा* असल्यामुळे *वर्गनिहाय समूह* तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पुढील गुगल फॉर्म मध्ये योग्य माहिती भरून सहकार्य करावे, म्हणजे पुढील नियोजन करणे सोयीस्कर होईल. या गुगल फॉर्म ची लिंक तुम्ही व्हाट्सअप बाहेरील विद्यार्थ्यांनादेखील देऊ शकता म्हणजे त्यांनादेखील आपल्या उपक्रमात सहभागी सहभागी करून घेता येईल. विद्यार्थी माहिती भरण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे.

https://forms.gle/dbVNgTSGrR7EGpKw5

विक्रम अडसूळ
संयोजक
ATM महाराष्ट्र

ॲक्टिव टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित ATM अर्थात Active Teachers Maharashtra आयोजित ATM मस्ती की पाठशाला हा उपक्रम दिनांक २७ मे पासू...

 ्तीकीपाठशालाजे विद्यार्थी/शिक्षक आजचे सदर पाहू शकले नाहीत त्यांनी खालील लिंकचा वापर करून व्हिडीओ पहावाhttps://youtu.be/...
02/06/2021

्तीकीपाठशाला

जे विद्यार्थी/शिक्षक आजचे सदर पाहू शकले नाहीत त्यांनी खालील लिंकचा वापर करून व्हिडीओ पहावा
https://youtu.be/3U99q02tSTs

*अधिकच्या माहितीसाठी व सुचनांसाठी चॅनेल subscribe करावा.*

01/06/2021

01/06/2021

्तीकीपाठशाला
दिवस 6 वा
मुलाखत कौशल्य

Address

Ahmednagar
414404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Active Teachers Maharashtra- ATM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Active Teachers Maharashtra- ATM:

Shortcuts

Share

Category