IDT Ahilyanagar

IDT Ahilyanagar ✨ Build skills. Create opportunities. Join IDT Educations for Fashion & Interior Design.
📚 Degree, Diploma & Certification courses
🚀 Enroll now!

शिल्पात कोरलेला इतिहास… आणि दगडांमध्ये जिवंत असलेली कला! 🏛️✨Ellora Caves आणि भव्य Kailash Temple — हजारो वर्षांच्या स्था...
29/09/2026

शिल्पात कोरलेला इतिहास… आणि दगडांमध्ये जिवंत असलेली कला! 🏛️✨

Ellora Caves आणि भव्य Kailash Temple — हजारो वर्षांच्या स्थापत्यकलेचा, कल्पकतेचा आणि अद्भुत कारागिरीचा अनुभव देणारा एक अविस्मरणीय वारसा.

प्रत्येक शिल्प एक कथा सांगतं,
प्रत्येक रचना एक प्रेरणा देते,
आणि प्रत्येक कोपरा Design चं एक नवीन dimension शिकवतो.

IDT Educations | Learn from the Heritage, Create for the Future.

🏛️✨ IDT Educations | Heritage Site Visit – Ellora Cavesकलेचा, स्थापत्याचा आणि इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी IDT E...
29/09/2026

🏛️✨ IDT Educations | Heritage Site Visit – Ellora Caves

कलेचा, स्थापत्याचा आणि इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी IDT Educationsच्या Nashik, Dhule, Malegaon, Ahilyanagar, Jalgaon आणि Nandurbar शाखेतील विद्यार्थ्यांनी 26 सप्टेंबर 2026 रोजी जगप्रसिद्ध Ellora Caves येथे Heritage Site Visit केली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी Ellora Caves आणि भव्य Kailash Temple यांच्या स्थापत्यकलेचा, शिल्पकलेचा आणि ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. 📚🏛️

वर्गातील शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विद्यार्थ्यांनी इतिहास, कला आणि डिझाइन यांचा सुंदर संगम अनुभवला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसोबत IDT Educations चे Founder & Director Mr. Mahendra Shewale Sir, Director Mrs. Snehal Shewale Ma’am तसेच सर्व शाखांचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

✨ Learn. Explore. Experience. Create.
कारण एक उत्तम Designer घडतो तो केवळ पुस्तकातून नाही, तर जग पाहून, अनुभवून आणि त्यातून शिकून!

IDT Educations – Designing Future, Creating Excellence.

Address

Madane Arcade, 3rd Floor , Opp Malabar Gold Premdan Chock, Nagar, Manmad Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 8:30am - 6am
Tuesday 8:30am - 6am
Wednesday 8:30am - 6am
Thursday 8:30am - 6am
Friday 8:30am - 6am
Saturday 8:30am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when IDT Ahilyanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share