20/05/2025
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी, अहिल्यानगर
आमच्या संस्थेच्या खास वैशिष्ट्ये:
✅ सुसज्ज कार्यशाळा – आधुनिक उपकरणांसह प्रशिक्षण
✅ अनुभवी शिक्षक – तज्ज्ञ मार्गदर्शन व उद्योगानुभव
✅ डिजिटल क्लासरूम – तांत्रिक शिक्षणासाठी आधुनिक सुविधा
✅ सुसज्ज संगणक कक्ष – अद्ययावत संगणक प्रशिक्षण
✅ ऑन-द-जॉब ट्रेनिंग सुविधा – प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव
✅ शासकीय नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची सुविधा
उपलब्ध कोर्सेस (13 ट्रेड्स):
1️⃣ वायरमन
2️⃣ पेंटर
3️⃣ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
4️⃣ इलेक्ट्रिशियन
5️⃣ फिटर
6️⃣ मेकॅनिक मोटर व्हेईकल
7️⃣ टर्नर
8️⃣ मशिनिस्ट
9️⃣ रेफ्रिजरेशन & ए.सी. टेक्निशियन
🔟 ड्राफ्ट्समन मेकॅनिकलउपलब्ध)
1️⃣1️⃣ वेल्डर
1️⃣2️⃣ मेकॅनिक डिझेल
1️⃣3️⃣ कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रॅमिंग असिस्टंट
• Open Category विद्यार्थ्यांना निवडक ट्रेडसाठी शैक्षणिक फी मध्ये सवलत उपलब्ध
• मर्यादित जागा – आजच प्रवेश घ्या!
https://www.instagram.com/vikhepatilitiahmednagar/
https://youtube.com/
https://x.com/DrVikhePatiliti
https://whatsapp.com/channel/0029Va6QN5cIN9iih8K0iO0m