05/08/2021
नमस्कार मित्रांनो,
आपले योद्धा ई लर्निंग एज्युकेशन या युट्युब प्लॅटफॉर्म वर तुमचे स्वागत आहे .
मित्रांनो आम्ही आपल्यासाठी माहाराष्ट्र टिईटी २०२१ च्या अभ्यासक्रमावर अतिशय सोप्या भाषेत संपूर्ण महिती मोफत घेऊन आलेलो आहोत TET देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती खूप फायद्याची ठरणार आहे.
D.T.ED व B.ED झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पास झाल्याशिवाय शिक्षक पदासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे आपल्या चैनल वर शिक्षक पात्रता परीक्षे संबधी सर्व महत्वाची माहिती आपण मोफत घेऊन आलेलो आहे. TET साठी असणारे सर्व विषय (गणित, मराठी, बालमानसशास्र आणि परिसर अभ्यास) आपण चैनल वर अगदी सविस्तर घेणार आहोत तरी आपण आपल्या चैनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व नवनवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतील.
जास्तीत जास्त मित्रांना फायदा होण्यासाठी VIDEO जास्तीत जास्त शेअर करा.
Hello aspirants, Welcome to our You Tube channel Yoddha E-Learning Education...----------------------------------------------------------------------...