Abaji Panshikar (Pandit Vasant Vishnu Vasudev Shastri Panshikar)

Abaji Panshikar (Pandit Vasant Vishnu Vasudev Shastri Panshikar) Birth Place-Pedane (Goa)

27/08/2026
आज आबाजी विष्णु शास्त्री पणशीकर यांच्या २८ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. 🙏आबाजींनी ...
16/08/2025

आज आबाजी विष्णु शास्त्री पणशीकर यांच्या २८ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. 🙏
आबाजींनी समाजातील जनतेच्या सेवेसाठी, शिक्षणासाठी व संस्कारमूल्यांसाठी आयुष्य अर्पण केले. त्यांचे कार्य, त्याग आणि आदर्श ही आमच्या पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणा राहील.
त्यांच्या स्मृतींना शतशः नमन करीत आपण त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प करूया. 🌿

06/08/2025

अदभुत चमत्कार एक रुपयाच्या पत्राने नशीबच बदलुन गेले ,साता समुद्रापार गुरू ची भेट आणि आबाजी विष्णू शास्त्री पणशीक...

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर (पंडित आबाजी पणशीकर ह्यांचे धाकटे बंधू) यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे...
06/06/2025

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर (पंडित आबाजी पणशीकर ह्यांचे धाकटे बंधू) यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
महाराष्ट्राचा गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंतिम संस्कार शनिवारी दि. ७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे होणार आहे.

ईश्वर दाजी च्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना

Address

Leicester

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abaji Panshikar (Pandit Vasant Vishnu Vasudev Shastri Panshikar) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Abaji Panshikar (Pandit Vasant Vishnu Vasudev Shastri Panshikar):

Shortcuts

Featured

Share

Category