17/09/2025
17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा
this is hearing impaired child school.
17/09/2025
17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा
होय कर्णबधिर/मूकबधिर मूल बोलू शकतो... एकदा आवश्य भेट द्या.. मूकबधिर निवासी शाळा नेकनूर ता. जि. बीड
आजचा #भारतीय स्वतंत्रता दिवस साजरा करताना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाळकृष्ण खारके साहेब व सचिव श्री. कांकर साहेब..
आज #पाऊस चालू असतांना #ध्वजारोहण केले..
विद्यार्थी शाळा प्रवेश उत्सव 2025
13/06/2025
मूकबधिर निवासी शाळा नेकनूर शैक्षणिक सहल 2025
जिल्हास्तरीय दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये मूकबधिर विद्यार्थिनींनी सादर केलेली एक अप्रतिम कला #मूकबधिर #दिव्यांग
मूकबधिर निवासी शाळा नेकनूर ता. जि. बीड या शाळेतील 26 जानेवारी 2025 हा गणराज्य दिवस साजरा करण्यात आला... #मूकबधिर #दिव्यांग #बीड
मूकबधिर शाळेमध्ये मा. पूर्वेशजी सरनाईक यांचा दिव्यांग मुलांना वह्या व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
#मूकबधिर #दिव्यांग #बीड #पूर्वेशसरनाईक
पुणे येथील पहिले बालरंगभूमी समेलनामध्ये मूकबधिर निवासी शाळा नेकनूर येथील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून व शिल्पकलेतून तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन करिता निवड करण्यात आली.या संमेलनात सादर केलेले प्रदर्शन ..
#बालरंगभूमी #बीड #मूकबधिर #दिव्यांग