Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur

Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur

Partager

Informations de contact, plan et itinéraire, formulaire de contact, heures d'ouverture, services, évaluations, photos, vidéos et annonces de Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur, École, Main Road, Democratic Republic of the.

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 01/03/2026

Funday picnic at Dream asia waterpark n activ adventure on dt.1st march2026

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 13/07/2025

Today's funday activity dated 13th of July 2025 enjoying Sunday with students. Students enjoying playing Kabaddi, kho kho and many more monsoon games on Sunday with very happy mood in the morning sessionHave great funday to all.

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 06/10/2024

अंतोदय विद्यामंदिर देवग्राम येथे आज दिनांक 6 ऑक्टोबर 2024 वार रविवारला नवरात्र उत्सव निमित्त फंडे स्कूल अंतर्गत गरबा नृत्याविष्काराचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले गरबा नृत्य हे मुळात सुखदायीनी माता दुर्गा ची आराधना करण्यासाठी केल्या जाणारा नृत्य प्रकार आपले अध्यापक श्री नरेंद्र बिहार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गर्भाचा आनंद मनमुराद लुटला तेव्हाची काही क्षणचित्रे

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 29/09/2024

अंत्योदय विद्यामंदिर देवग्राम येथे आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 वार रविवारला फंडे स्कूल अंतर्गत मेहंदी कौशल्य व निपुणता या विषयी वर्ग घेवून कौशल्य संपादन करण्याची धडपड चिमुकल्यांनी दाखवली व मेहंदी काढण्याचा व काढून घेण्याचा आनंद सन्माननीय शिक्षक बांधव व विद्यार्थ्यांनी मनमुराद लुटला.

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 23/09/2024

अंतोदय विद्यामंदिर देवगड येथे दिनांक 22 सप्टेंबर 2024 वार रविवार ला फंडे स्कूल अंतर्गत परीक्षा पूर्व सराव सत्र व विद्यार्थी मित्रांसह समूह अध्ययन करण्याचा सराव करून आगामी परीक्षेची तयारी केली व मित्रांसोबत गमती जमती व खेळ खेळून रविवारचा आनंद शिक्षक मित्रांसह लुटला

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 15/09/2024

अंतोदय विद्यामंदिर देवग्राम येथे आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 ला फंडे स्कूल अंतर्गत गणेशोत्सवा दरम्यान शाळकरी सर्व विद्यार्थ्यांनी गणेशाच्या प्रतिकृतीचे चित्रण केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी गणपती रेखाटन रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन सर्व शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 05/09/2024

अंतोदय विद्यामंदिर देवग्राम येथे दिनांक 3 सप्टेंबर 2024 ला तान्यापोळ्याचे आयोजन करण्यात आले पोळ्याच्या कार्यक्रमादरम्यान शाळकरी सर्व विद्यार्थी आपल्या नंदीबैला सह शाळेच्या प्रांगणात हजर झालेत प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात सादरीकरण केले त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी मंडळी पालक वर्ग व शिक्षक बांधव उपस्थित होते अशा प्रकारे भारतीय संस्कृतीतील बैलपोळा व तान्हा पोळा या दोन्हीही सांस्कृतिक उत्सवाचे महत्त्व माहीती करण्याकरिता विद्यार्थ्यांना मोठा उपयोगी ठरेल कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव सरोदे जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री चव्हाण साहेब श्री महेंद्र भाऊ वासाडे श्री वामनरावजी लोहे श्री सुभाष जी लोहे श्रीरविकांत बाविस्कर सर मुख्याध्यापक तथा श्री रामभाऊ बोंद्रे उपस्थित होते

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 18/08/2024

अंतोदय विद्यामंदिर देवग्राम येथे आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रविवारला फंडे स्कूल अंतर ऍक्टिव्हिटी अंतर्गत सेल्फ डिफेन्स चे धडे संपूर्ण उपस्थित विद्यार्थ्यांना प्रामुख्याने विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 29/07/2024

अंत्योदय विद्यामंदिर देवग्राम येथे दिनांक 28 जुलै 2024 ला फंडे स्कूल ऍक्टिव्हिटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी नृत्याचा सराव करून आनंद लुटला तसेच प्रसंगी सर्व शिक्षक बांधव उपस्थित राहून मार्गदर्शन केले प्रसंगीचे काही क्षणचित्रे

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 21/07/2024

अंतोदय विद्यामंदिर देवग्राम येथे आज दिनांक 21 जुलै 2024 वार रविवारला फंडे स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांचा योगाभ्यास सराव पार पडला प्रसंगी विद्यार्थ्यांनी योग अभ्यासाचे धडे आत्मसात केले योगाभ्यासातून मिळणारा आनंद प्रशिक्षक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंद मनमुरा लुटला

Photos from Jeevan Vikas Primary School, Devgram Ta. Narkhed Dist. Nagpur's post 14/07/2024

अंत्योदय विद्यामंदिर देवग्राम येथे आज दिनांक 14 जुलै 2024 ला फंडे स्कूल ऍक्टिव्हिटी अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण करून विद्यार्थी मित्रांनी रविवारी वृक्षारोपणाचा आनंद मनमुरादपणे लुटला व निसर्ग हाच खरा आपला सखा आहे याची जाण मनोमनी ठेवून वृक्षारोपणात हिरेरीने भाग घेतला प्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी एकजुटीने या कार्यास हातभार लावला.

Vous voulez que votre école soit école la plus cotée à Democratic Republic of the ?

Cliquez ici pour réclamer votre Listage Commercial.

Type

Téléphone

Site Web

Adresse


Main Road
Democratic Republic Of The
441301