ruta.pandit

ruta.pandit

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ruta.pandit, Education, Brunton Avenue, Richmond.

02/10/2025

जे कठीण आहे,  ते सोपे करावे.

What is difficult, make it easy...

जे सोपे आहे , ते सहज करावे.

What is easy, make it effortless...

जे सहज आहे, ते सुंदर करावे.

What is effortless, make it beautiful...

  

आणि जे सुंदर आहे त्याचे सोने करावे!

And what is beautiful, make it extraordinary!!

सुंदर अशा सुवर्ण क्षणांनी आपणा सर्वांचे आयुष्य संपन्न होवो. 

May your life be filled with extraordinary Golden moments!🌄🌺

यासाठी विजयादशमीच्या लक्ष- लक्ष सोनेरी शुभेच्छा.


Photos from ruta.pandit's post 22/05/2025

वैष्णवी हगवणेची कहाणी ... अश्या कितीतरी आजवर बळी पडल्या... का?

आजही शिकल्या सवरलेल्या मुलींच्या मनात लग्न, नवरा, संसार हेच प्राधान्यक्रम आहेत का... की ते थोपले जातात?

मुलीचे आईवडील इतके हतबल का होतात...?

हुंड्यासाठी पत्नीला, सुनेला त्रास देणारे राजरोसपणे समाजात वावरू कसे शकतात...?

हे वास्तव कधी बदलणार?

२०२३ साली मी लिहिलेल्या #स्त्रीव्यक्तअव्यक्त पुस्तकात हुंडा बळी विषयावरील एका लेखाचा काही भाग...

या लेखात उल्लेख केलेली पूजा हिला मी ओळखत होते.

पूजा, वैष्णवी... आणि त्यांच्या सारख्या कितीतरी... कधी थांबणार हे दुष्टचक्र...?

किती लोभ संपत्तीचा की त्यापुढे दुसऱ्याचा जीवही गेला तरी चालेल..?

कधी बसणार कायद्याचा धाक...?

कधी राजकारण आड न येता योग्य तो न्याय मिळणार...?

कधी मुलाचे आईवडील हुंडा न घेता आणि मुलीचे आईवडील हुंडा न देता लग्न लावून देणार...?

कधी लग्न करणारा मुलगा आणि मुलगी ठामपणे हुंडा पद्धतीला नकार देणार....?

हे कधी होणार.......

#मराठी #मराठीपुस्तके #मराठीलेखिका #लेखिका

Photos from ruta.pandit's post 11/03/2025



Back to back trainings.



Meeting women accross different sectors, listening to their stories and sharing experiences.... what more could I ask for 🙏

Photos from ruta.pandit's post 26/12/2024

The Gavaskar Border Trophy

Live from

Photos from ruta.pandit's post 05/09/2024

Kolkata, Badalapur.... many such incidents and my about

कलकत्ता, बदलापूर...अश्या बऱ्याच घटना आणि माझे काम : लैंगिक शोषणा विरोधात जागृती :

POSH Act चे प्रशिक्षण.



Last month I could orient 150 plus professionals about at

गेल्या महिनाभरात दिडशेहून अधिक प्रोफेशनल्सना POSH Act 2013 ( Prevention of Sexual Harassment at Workplace) चे प्रशिक्षण दिले.

Miles to go... Much to be done.

I am doing my bit!!

#लैंगिकशोषण

Photos from ruta.pandit's post 01/08/2024

तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांचं जाळं
तिचे गोंदवलेले भाळ
तिच्या मनात आजही कोवळे असलेले एक आभाळ

भर दुपारी ती बरीचशी दमून - भागून
डुलकी घेत बसली दुसरीला टेकून
"म्हातारीचा लागला वाटतं डोळा," तिसरी म्हणाली हसून

तिच्या त्या सुरकुत्या मला हव्याश्या वाटल्या
डोईवरचा पदर, तो शांत थकलेला चेहरा.. भावना आत दाटलेल्या
एका सुंदर फुलाच्या पाकळ्या जणू आताच मिटलेल्या...

©ऋता पंडित

काल दुपारी मी माझ्या घाईत कुठेतरी निघाले होते. समोर हा चेहरा आला अन मी थबकले... तो क्षण तुमच्याशी शेअर करते आहे.

#स्त्री #कविता #स्त्रीव्यक्तअव्यक्त #लेखिका_✍️
#आजी

28/07/2024

Why less

Where does stand in comparison with the

Do women choose to be away from politics or they are not included on purpose?

Do read my article published yesterday in

06/07/2024

Am I looking at me...

Exploring the depths of a like me and soooo many more

In my I have touched upon some key today's face.

Today at 6pm Pune 🎤

See you 🎯

21/06/2024



Last year 111

This year 121.



East or West Yoga is Best

19/06/2024

आज सकाळपासून फोन, अगणित मेसेजेस आणि खूप शुभेच्छाचा वर्षाव अनुभवते आहे. जन्मदिनी याहून अधिक काय हवे 😊🙏

सर्वांचे मनापासून धन्यवाद.

Want your school to be the top-listed School/college in Richmond?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Brunton Avenue
Richmond, VIC
3002