27/02/2025
जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात ‘माय‘ मानतो मराठी !!!
जोहान्सबर्ग मराठी शाळा 💐