National Public School And Rashtriya Iti Rajurs

  • Home
  • National Public School And Rashtriya Iti Rajurs

National Public School And Rashtriya Iti Rajurs Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from National Public School And Rashtriya Iti Rajurs, School, Angat nagr bamanwada, .

*राष्ट्रीय पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन* विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल ...
28/02/2025

*राष्ट्रीय पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन*

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याकरिता तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी समानता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटी, राजुरा द्वारा संचालित राष्ट्रीय पब्लिक स्कूल, बामणवाडा येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी *राष्ट्रीय विज्ञान दिवस* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास श्रीमती मंगला तोडे मॅडम (विस्तार अधिकारी राजुरा) तसेच नारायण टेलकापल्लिवार सर (केंद्रप्रमुख), रीता देरकर मॅडम (विषय तज्ञ) गीता मॅडम ( विषय तज्ञ), मा. श्री नदीम शेख (संस्थेचे संचालक), सौ प्रिशीता थोरात (G.N.M मुख्याध्यापिका), तसेच सौ. स्वाती वाघमारे (शाळेच्या मुख्याध्यापिका) इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन श्रीमती मंगला तोडे मॅडम यांनी केले. यावेळी श्रीमती तोडे मॅडम यांनी विज्ञान प्रदर्शन म्हणजे काय?
विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व
विज्ञान प्रदर्शनातून मिळणारे फायदे,
विज्ञान प्रदर्शनाची तयारी करताना मुलांना होणारा फायदा, याविषयी मुलांना मार्गदर्शन केले.
विज्ञान प्रदर्शनातील संकल्पना, शोध, प्रयोग, आणि नवोपक्रमांचे प्रदर्शन आणि स्पष्टीकरण केले.
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थी आणि व्यक्तींना गुंतवून ठेवले जाते आणि शिक्षित केले जाते तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होतो असेही त्या म्हणाल्या. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतीय वैज्ञानिक सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण इफेक्टचा शोध जाहीर केला होता. या शोधाच्या प्रसिद्ध घटनेचा शोध म्हणून हा दिवस साजरा केला जातो. असे यावेळी बोलताना संस्थेचे संचालक श्री नदीम शेख म्हणाले. सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री वैभव तिडके यांनी केले. सदर कार्यक्रम उत्तम रित्या पूर्णत्वास नेल्याबद्दल सौ स्वाती वाघमारे यांनी शाळेतील सर्व शिक्षिकांचे सुद्धा कौतुक केले. Public school, Rajura. # Science day. activities 

Today 3 rd Sep. 2022 school has celebrated Red Day celebration and  Nutritional week. Tiny Tots become fruits and vegeta...
04/09/2022

Today 3 rd Sep. 2022 school has celebrated Red Day celebration and Nutritional week.
Tiny Tots become fruits and vegetables.
They expressed in such a cute way.
Sneha Rekalwar, Sneha Borsare, Vidya ma'am and Varalaxmi ma'am
has explained importance of nutrition and ill effects of junk food.

24/08/2022
18/08/2022
1st annual sports meet 2018⛹️🚴🏌️🤼🏇🤺
14/06/2019

1st annual sports meet 2018⛹️🚴🏌️🤼🏇🤺

1st May Maharashtra day: happy Maharashtra day
01/05/2018

1st May Maharashtra day: happy Maharashtra day

Address

Angat Nagr Bamanwada

442905

Telephone

7798770011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when National Public School And Rashtriya Iti Rajurs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share