N G Acharya & D K Marathe College of Arts , Commerce & Science

  • Home
  • N G Acharya & D K Marathe College of Arts , Commerce & Science

N G Acharya & D K Marathe College of Arts , Commerce & Science This is Group of All Student & Ex-Student of AMC

Hi there..!We came to meet you again with new year and new enrollment process for becoming a Volunteer in NSS. Grab your...
25/07/2024

Hi there..!

We came to meet you again with new year and new enrollment process for becoming a Volunteer in NSS. Grab your opportunity to be the part of change, to get lifelong memories.

Enrollment For the year of 2024-25

When it will start?
Started from 25th July 2024 to 1st August 2024.

Where I can Enroll myself?
To Near Ganesh Murti of College.
From 8:30 AM to 02:00 PM

What does it require?
1. Xerox Copy of Adhar Card
2. Photos
3. Fees Receipt.

What I get when I'll join NSS?
for that do visit to NSS Office & NSS Enrollment Stall.

!!..Not Me But You..!!

ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय - राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि पल्लवी रक्तपेढी...
16/02/2023

ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय - राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि पल्लवी रक्तपेढी (शताब्दी रुग्णालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी (स्वयंसेवक) आणि विभागातील रहिवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे ११९ ब्लड युनिट जमा करून शिबिर यशस्वीरित्या संपूर्ण पार पडलं. सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी इतरांना देखील रक्तदान करण्यासाठी प्रोस्थाहित केले.

तरी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले,उपप्राचार्य कॅप्टन डॉ. सुनिल कदम, उपप्राचार्य प्रोफेसर रवींद्र चव्हाण, डॉ. जगन्नाथ खेमनर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सी.ए. जय चव्हाण, प्रोफेसर भक्ती म्हसकर आणि डॉ. सायरा मुल्ला ह्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री. जगन्नाथ भोजने आणि श्री. राम माने (शिक्षकेतर कर्मचारी) ह्यांचे अमूल्य योगदान मिळाले.

शिबिर उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!!

काल श्री. राम नारायण रुईया महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर-महाविद्यालय स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचा  चित...
11/02/2023

काल श्री. राम नारायण रुईया महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर-महाविद्यालय स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचा चित्रकला *(प्रथम)*, लघुचित्रपट *(प्रथम)* आणि पथनाट्य *(द्वितीय)* क्रमांक पटकावले आहेत.

ह्यासोबताच उत्कृष्ठ दिग्दर्शक, उत्कृष्ठ पटकथा आणि उत्कृष्ठ लेखक विशिष्ठ पुरस्कार देण्यात आले आहेत. तरी सर्व विद्यार्थी कलाकारांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!

26/07/2022

आज खरं तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल एका बाजूला आपल्या महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १४२ रक्ताचे युनिट जमा करत शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि आणि सोबतच आपल्या महाविद्यालयाला नॅक - NAAC (National Assessment and Accreditation Council) च्या ४ फेरीत A Grade मिळाला आहे तरीही त्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन आणि पुढील फेरीत ह्याहून अधिक चांगली प्रगती व्हावी अशी अपेक्षा.

ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय - राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि राजावाडी रुग्णा...
26/07/2022

ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय - राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि राजावाडी रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २६ जुलै २०२२ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी (स्वयंसेवक) आणि विभागातील रहिवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे १४२ ब्लड युनिट जमा करून शिबिर यशस्वीरित्या संपूर्ण पार पडलं. सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी इतरांना देखील रक्तदान करण्यासाठी प्रोस्थाहित केले. तरी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले, उपप्राचार्य प्रोफेसर रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सी.ए. जय चव्हाण, डॉ. सायरा मुल्ला, प्रोफेसर भक्ती म्हसकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कॅप्टन सुनील कदम, डॉ. जगन्नाथ खेमनर आणि प्रोफेसर ज्योती रोट ह्यांचे मार्गदर्शन लाभले व तसेच श्री. जगन्नाथ भोजने आणि श्री. राम माने (शिक्षकेतर कर्मचारी) ह्यांची अमूल्य योगदान मिळाले

आपल्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे रक्तदान शिबिर...
24/07/2022

आपल्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे रक्तदान शिबिराचे नियोजन केले आहे तरी सर्व रक्तदात्यांना आवाहन आहे की आपण रक्तदान करून शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. कृपया रक्तदान करावे, कारण तुमच्या १ युनिट रक्ताने 3 जीव वाचवू शकते

दिनांक : २६ जुलै २०२२
वेळ : सकाळी ०९:०० ते दुपारी ०३:००
स्थळ: सेमिनार हॉल, ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर, मुंबई ४०००७१

संपर्क :
प्रा. जय चौहान (रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी)
८७७९२६९६९६

डॉ. सायरा मुल्ला (रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी)
९८६९००७५७२

प्रफुल उपले
८८२८२४९९०७

ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय - राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि पल्लवी रक्तपेढी...
22/02/2022

ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय - राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि पल्लवी रक्तपेढी (शताब्दी रुग्णालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सर्व कोव्हिड निर्बंध आणि सामाजिक अंतर पाळून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. तरी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले, उपप्राचार्य प्रोफेसर मिर लियाकत अली, उपप्राचार्य प्रोफेसर रवींद्र चव्हाण, डॉ. जगन्नाथ खेमनर राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे डॉ. कॅप्टन सुनील कदम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सी.ए. जय चव्हाण, प्रोफेसर भक्ती म्हसकर, प्रोफेसर ज्योती रोटे आणि डॉ. सायरा मुल्ला ह्यांचे मार्गदर्शन लाभले व तसेच श्री. जगन्नाथ भोजने आणि श्री. राम माने (शिक्षकेतर कर्मचारी) ह्यांचे अमूल्य योगदान मिळाले. महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी (स्वयंसेवक) आणि विभागातील रहिवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे १३२ ब्लड युनिट जमा झाले आणि सदर शिबिर यशस्वीरित्या संपूर्ण पार पडलं. सर्व विद्यार्थ्यांनी इतरांना देखील रक्तदान करण्यासाठी प्रोस्थाहित केले.

16/02/2022
26/08/2021

Address

NG Acharya Marg

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when N G Acharya & D K Marathe College of Arts , Commerce & Science posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to N G Acharya & D K Marathe College of Arts , Commerce & Science:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share