Madhyamik Vidyalaya Pashtane (MVP)

  • Home
  • Madhyamik Vidyalaya Pashtane (MVP)
आदरणीय नाना नानासो आर.व्ही. पाटील सर,आजच्या दिवशी एक काळ संपतोय – पण त्याचबरोबर आपल्या आठवणींचा ठेवा हृदयात रुजतोय.आपल्य...
01/06/2025

आदरणीय नाना नानासो आर.व्ही. पाटील सर,

आजच्या दिवशी एक काळ संपतोय – पण त्याचबरोबर आपल्या आठवणींचा ठेवा हृदयात रुजतोय.

आपल्या सुंदर अक्षरांनी आम्हाला केवळ शब्द नव्हे, तर जीवन लिहायला शिकवलं.
आपल्या मधुर आवाजातली गाणी आमचं बालपण गोड करून गेली.
आणि तुमचं शिस्तप्रिय, पण प्रेमळ वागणं ते आजही आमच्या मनात आदराने आणि आपुलकीने घर करून आहे.

आपण शिक्षक म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही एक आदर्श होता –
सर्वगुणसंपन्न, नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा एक ‘नाना’!

आज तुम्ही वर्गातून बाहेर पडत आहात,
पण आमच्या हृदयात तुमचं स्थान कायम आहे.

निवृत्तीच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आता स्वतःसाठी जगा – जिथे प्रत्येक दिवस हा तुमचाच असणार आहे.

धन्यवाद नाना, आम्ही तुमचे कायम ऋणी राहू.

जीवनाला नवा आकार आणिअमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येकगुरुवर्यास शतशः प्रणामशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
05/09/2024

जीवनाला नवा आकार आणि
अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक
गुरुवर्यास शतशः प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,चालता बोलता देव तुम्हास नेईन..माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,त्यावेळी...
07/08/2024

वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!

आज सर आपल्यामध्ये नाहीत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😭😢
भावपूर्ण श्रद्धांजली. 💐

*धरणगाव : पष्टाणे बु।। येथे धाडसी चोरी ; तीन घरे फोडली, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !**दुकान फोडण्याचा प्रयत्न...
07/09/2022

*धरणगाव : पष्टाणे बु।। येथे धाडसी चोरी ; तीन घरे फोडली, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !*

*दुकान फोडण्याचा प्रयत्न अपयशी ; धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल !*

*द क्लिअर न्यूज*

*सविस्तर वृत्त खालील लिंकवर*
https://wp.me/p5C70v-eG3

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे गावात एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी ३ घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस ...

एके काळी माझी शाळा आणि शाळेचं पटांगण विद्यार्थ्यांनी भरलेले असायचे... आज तिच शाळा आणि तिचे पटांगण घाणीने आणि अतिक्रमणाने...
15/08/2022

एके काळी माझी शाळा आणि शाळेचं पटांगण विद्यार्थ्यांनी भरलेले असायचे... आज तिच शाळा आणि तिचे पटांगण घाणीने आणि अतिक्रमणाने भरलेले आहे.

माहित नाही शाळेच्या ह्या अवस्थेला जबाबदार कोण आहे (गावकरी, शिक्षक, विद्यार्थी)?

पण एक माजी विद्यार्थी म्हणून, शाळेची आजची अवस्था बघून खूप वाईट वाटत आहे.

#अतिक्रमण Er Shubham Thackeray केतन भाऊ ठाकरे शिवसैनिक Vijay Nikam Sharad Patil Kish Thackarey किशोर निकम. Abhay Patil Er Yogesh B. Jadhav Pravin Patil Kiran Jadhav

Lokmat Divya Marathi

01/05/2019
पष्टाणे बु मधील एक ऊगवता सुर्य,,,, मावळला,, खुप वाईट वाटलेभावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐😢😢😢 ऊ शांती
21/02/2019

पष्टाणे बु मधील एक ऊगवता सुर्य,,,, मावळला,,
खुप वाईट वाटले
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐😢😢😢
ऊ शांती

धरणगाव तालुक्यात 69 बेजबाबदार शिक्षकांवर गुन्हे दाखल
26/11/2017

धरणगाव तालुक्यात 69 बेजबाबदार शिक्षकांवर गुन्हे दाखल

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ते ३० नाेव्हेंबरपर्यंत मतदारांची माहिती संकलित करण्याचे

25/09/2017

Stop the Car in its Border and post the snap shot
Let's Try it!!!

Address


425105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhyamik Vidyalaya Pashtane (MVP) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share