Agrawal Vidya Mandir, Nagothane

  • Home
  • Agrawal Vidya Mandir, Nagothane

Agrawal Vidya Mandir, Nagothane || KURVAN KARM SUKH DUKH GANYENATMAVANARAH || शाळा आमची छान होती … Last bench वर आमची team होती …. desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….

Cricket च्या वेळी ground वर cheating
व्हायची . जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो … प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …
नुसतेच ओठ हालवायचो ….
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत
जायचं …
पुस्तक भिजू नये म्हणून …. त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात
उडी मारू



उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….
प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….
आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….
शिव्या सूद्धा नाही द्यायचो … इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….
गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च
प्रमेय …
भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य…. हिंदीतली आठवते
ती “चिंटी कि आत्मकथा” English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात …. exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं …
आणि जोड्या जुळवणं … चिखलातल्या त्या football च्या matches …
कबड्डीत … पडून धडपडून …. हातापायांवर आलेले scraches. . .

13/06/2024
आनंदीबाई पी सायन्स कॉलेज नागोठणे
22/05/2023

आनंदीबाई पी सायन्स कॉलेज नागोठणे

काल खुप दिवसा नंतर शाळेत गेलो आणि खूप मस्त वाटले ❤️🤞शाळेचे दिवस कधी विसरू शकत नाही.
11/12/2022

काल खुप दिवसा नंतर शाळेत गेलो आणि खूप मस्त वाटले ❤️🤞
शाळेचे दिवस कधी विसरू शकत नाही.

Happy Independence Day 🇮🇳❤️
15/08/2020

Happy Independence Day 🇮🇳❤️

Address

OPP RUCHI HOTEL, HIGHWAY,NAGOTHANE, Agrawal Vidya Mandir ,Nagothane.

402106

Opening Hours

Monday 07:15 - 12:15
Tuesday 07:15 - 12:15
Wednesday 07:15 - 12:15
Thursday 07:15 - 12:15
Friday 07:15 - 12:15
Saturday 07:15 - 12:15

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrawal Vidya Mandir, Nagothane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share