ZP Highschool Ashta Harinarayan

  • Home
  • ZP Highschool Ashta Harinarayan

ZP Highschool Ashta Harinarayan PM Shree ZP Highschool Ashta Harinarayan

01/11/2025
19/10/2025

आपणा सर्वांना दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा. 🌹🎉

ग्रामपंचायत आष्टा हरिनारायण यांच्या सहकार्यातून पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण या शाळेचे बदललेले र...
04/05/2025

ग्रामपंचायत आष्टा हरिनारायण यांच्या सहकार्यातून पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण या शाळेचे बदललेले रूप. सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.

08/02/2025

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा NMMS मध्ये
*पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण* शाळेचे घवघवीत यश.
*शाळेची उज्ज्वल परंपरा कायम. सात विद्यार्थी परीक्षेत पात्र*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

*पात्र विद्यार्थी*

1)कन्हेरे ऋतुजा हनुमंत 118
2)आंधळे प्रतीक्षा बळीराम 96
3)तांबारे श्रावणी योगेश 92
4)बनगे मोनिका गोरखनाथ 80
5)गळगटे सार्थक हनुमंत 77
6)पठाडे शिवानी कल्याण 73
7)गर्जे सत्यजित संभाजी 73

*सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशाले तर्फे मनःपूर्वक अभिनंदन*

💐💐💐💐💐💐💐

आमच्या पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेतील कुमारी समीक्षा रणसिंग व कुमारी साक्षी पठाडे या दोघींच...
26/10/2024

आमच्या पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेतील कुमारी समीक्षा रणसिंग व कुमारी साक्षी पठाडे या दोघींचे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्रनाथ जगताप सर यांनी दोन्ही विद्यार्थिनींना थ्री पीस व स्पोर्ट शूज बक्षीस दिले. या दोघी विद्यार्थिनी व त्यांचे प्रशिक्षक श्री उमेश झांबरे सर यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन. 🎉🎉

Machhindranath Jagtap




Address


414203

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP Highschool Ashta Harinarayan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ZP Highschool Ashta Harinarayan:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share