16/07/2024
आज संत कबीर हिन्दी उच्च प्राथमिक शाळा, येथे मेलजोल आणि HCL Foundation याअंतर्गत, विद्यार्थ्यांच ग्रीटिंग कार्ड आणि पुष्पगुच्छ देऊन "WELCOME" करण्यात आले. अश्या प्रकारच्या नविन आणि नवीन संकल्पनाना वाव देणारया Activity घेऊन विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करण्यात उपयुक्त ठरत आहे. मेलजोल च्या सर्व पदाधिकारी यांचे स्वागत आणि शुभेच्छा.. धन्यवाद !
08/05/2024
मेलजोल ने आमच्या शाळेत 4 दिवसीय समर कॅम्प आयोजित केला. ज्याचा विद्यार्थी आणि आम्ही शिक्षकांनी सहभागी होऊन आनंद घेतला. त्यासाठी आम्ही मेलजोल आणि HCLFOUNDATION चे आभार व्यक्त करतो.
Nagpur Municipal Corporation
MelJol
HCLFoundation
08/05/2024
Leaders Election
Nagpur Municipal Corporation
MelJol
HCLFoundation
08/05/2024
Aflatoun Club and Bank Leader Training Conducted by Meljol.
MelJol HCLFoundation Nagpur Municipal Corporation