26/01/2021
जि. प. प्राथमिक शाळा धामनगाव तांडा
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जि. प. प्राथमिक शाळा धामनगाव तांडा, School, Z. P. Primary School Dhammgaon Tanda, post. Bodkha, .
26/01/2021
24/01/2020
#बाल_आनंद_नगरी_2020
#वर्ष_2_रे
🙏🏼🌹🚸🤝🏽🚸🌹🙏🏼
*_जि.प.प्राथमिक शाळा_*
*धामणगाव तांडा*
*कें.बोडखा,ता.खुलताबाद.*
*जि. औरंगाबाद*
🔰🔰🔰 *😍* 🔰🔰🔰
*बाल आनंद नगरी 2020*
*(वर्ष 2 रे)*
🥕🥯🥞🍚🍥🍡🍫🍬
🤩 *आज दि.24/01/2020 रोजी आमच्या विद्यार्थ्यांच्या बहुप्रतीक्षित आनंद नगरी चे आयोजन करण्यात आले होते. काल पर्यंत सर्वांनी चर्चा व निययोजच्या माध्यमातून कल्पना केलेल्या दिवसाच्या प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दिवस उजाडला, आनंद नगरीत नियोजित दुकानदार व इतर सर्व विद्यार्थी त्यांना दिलेल्या कामात अगदी गुंग झाले. शाळेतील शिक्षकांच्या मदतीसाठी गावातील तरुण मंडळी व आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य जोमाने सहभागी झाले.*
👏🏽 *गावकरी व पालकवर्ग यांनी शाळेतील कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिति दर्शविली.*
🎀 *कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री. जमादार सर यांनी केले.*
*🌀 आनंद नगरीचे उदघाटन उपस्थित मान्यवर 🔹श्री. मिसाळ सर (केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक बोडखा) यांच्या हस्ते करण्यात आले.*
*🔰 विशेष उपस्थिती श्री. विजय चव्हाण (ग्रामपंचायत धामणगाव) व श्री. विकास कापसे (भाजप तालुखा प्रमुख)*
*😋 त्या नंतर सर्वांनी दुकानवार असणाऱ्या रूचकर खाऊ चा अस्वाद घेण्यासाठी आतुर असलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आनंद नगरीचा मनसोक्त आनंद घेतला.*
🤝🏽 *आमच्या शाळेच्या आनंद नगरीला खऱ्या अर्थाने बालकांच्या आनंदाची नगरीचे स्वरूप देण्यासाठी श्री. मिसाळ सर (केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक बोडखा), जि.प. शाळा धामणगाव चे मुख्याध्यापक श्री. ईधाटे सर व शिक्षकवृंद श्री.चौरे सर, श्री.कस्तुरे सर व श्री मरळ सर यांनी त्यांच्या सोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून अत्यंत उत्साहात सहभाग घेतला.*
👍🏽 *जि.प.प्रा शा धामणी वस्ती चे मुख्याध्यापक श्री.दांडेकर सर, केंद्रीय प्रा शाळा बोडखा चे श्री. शेळके सर यांनी सक्रिय सहभाग घेऊन आमच्या आनंदात भर घातली.*
🙏🏽 *सर्व उपस्तिथ पालकवर्ग, गावकारी, सन्मानिय पदाधिकारी व गावातील तरुण मंडळी,शालेय व्यवस्थापन समिती तसेच प्रा शा धामणगाव,प्रा शा बोडखा व प्रा शा धामणी वस्ती येथील आमचे शिक्षकवृंद यांचे मनस्वी आभार*
✌🏼 *प्रा शा धामणगाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे विशेष आभार.*
🔰🚸🚸🚸🙏🏼🚸🚸🚸🔰
*आपलेच*
*शिक्षक व विद्यार्थीगण*
*जि.प.प्रा.शाळा धामणगाव तांडा*
💠🙏🏼👬🙏🏼🌹🙏🏼👫🙏🏼💠
12/07/2019
सर्वांचे मनस्वी आभार ....
19/02/2019
एक सकारात्मक विचार अनेक सुयोग्य बदलास चालना देतो......
19/02/2019
महाराष्ट्राचे आराध्यदैवत #श्री_छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या #जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा....
10/02/2019
🎷🤩 *Total Dhamal*🤩
#स्नेहसंमेलन_2019
🙏🏼 *मनस्वी आभार*🙏🏼
#जि_प_प्राथमिक_शाळा
#धामणगाव_तांडा
*कें.बोडखा,ता.खुलताबाद.*
*जि. औरंगाबाद*
🔰 🕺🏽💃🏽🕴🏼💃🏽🕺🏽 🔰
*स्नेहसंमेलन 2019*
🤩😎🤓🥰🥳😍😄😃
*स्नेहसंमेलन गुणदर्शनाचे...*
*स्वप्न आमचे साकारले...*
*कलेच्या सागराला....*
*आनंदाचे उधाण आले...!*
🥁🥁🥁🎼🥁🥁🥁
😍 *आमच्या शाळेच्या प्रांगणात रंगुन गेला धामणगाव तांडा व सभोवतालच्या परिसरातील उपस्थित प्रेक्षक वर्ग*
✌🏼 *आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच मिळालेल्या व्यासपीठ व संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक बहारदार नृत्यविष्कार व कला सादर करुण पालक व प्रेक्षकांना भारावून टाकले*
📽🎇🎆🌌🌠🏖🏝🏜
👁🗨 *कार्यक्रमाचे महत्वाचे नावीन्यपुर्ण आकर्षण होते प्रोजेक्टर च्या साह्याने आकर्षक लेझर शो व गीताच्या थीमचे स्टेजच्या पटलावर प्रक्षेपण व सादरिकरण..*
🥁 *ढोल ताश्याच्या नाद व सनईच्या सुरात दिपप्रज्वलन करुण मान्यवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला ......*
🎀🎀🎀🔥🎀🎀🎀
👏🏽 *व्यासपीठा वरुण एका पेक्षा एक धमाल नृत्याचा नजराना आमच्या चिमुकल्यांच्या कडून सादर होत होता व त्याला प्रक्षेकांची मनमुराद दाद व प्रोत्साहन रूपी बक्षीसांचा अक्षरशः वर्षाव होत होता*
🛡🛡📯🛡🛡
*कार्यक्रमात*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*🔹देवा श्री गणेशा*
*🔹 संत सेवालाल के शेर*
*🔹नाचूँ मै छम छम छम*
*🔹गाने वाजु दया*
*🔹रंगीलो ढोलना*
*🔹आई मला खेळायला जाऊ दे*
*🔹पल्लो लटके*
*🔹 ज्याच्या पाशी गाडी बंगला*
*🔹झिंगाट*
*🕺🏽या सारख्या अनेक बहारदार नृत्यावर सर्वांना ठेका धरायला लावला......*
*🇮🇳🙏🏼शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी देशभक्ती थीम च्या माध्यमातुन अंगावर शहारे आननारे नृत्य सादरिकरण.*
*🕉☪✝🕎🛐 एकात्मता व सर्व धर्म समभाव संदेश देणारी मुकनाटिका.*
*🤣😂😝 🎭 हास्याचे फवारे उडवून देणारे अभिनय.*
*🥺👨👩👧👦 आई वडिलांना समर्पित चिमुकल्याचे _मुझे माफ़ करना ओ साई राम_*
*👀👀👀 या सारखे अनेक कलाविष्कार सादार झाले.*
*📽🎇प्रोजेक्टर च्या साह्याने आकर्षक थीम च्या प्रक्षेपणनाची धुरा श्री.दत्ता मरळ सर व श्री. मनोज चौरे सर (प्रा शा.धामणगाव) यांनी सांभाळली.*
*🤝🏽 गावातील तरुण मंडळी व माजी विद्यार्थी दादाराव राठोड,अक्षय राठोड, सुदाम राठोड व विक्रम राठोड यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले.*
*☕ उपस्थित सर्व प्रेक्षकांना कड़ाकयाच्या थंडीत ऊब देण्यासाठी चहा ची व्यवस्था तरुण मित्र मंडळी आकेश राठोड, विशाल राठोड व राहुल राठोड यांनी केली.*
*🌀मैदानावर माती उडू नये यासाठी श्री. ज्ञानेश्वर चव्हाण (उपसरपंच धामणगाव) यांनी टैंकरने पाणी उपलब्ध करुण दिले.*
👉🏽🙋🏻 *प्रेक्षकांमधे कार्यक्रमचा अस्वाद घेण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गावातील सर्व महिलावर्ग यांची विशेष उपस्थिती होती.*
🏵 *कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.इधाटे सर (मु. अ. प्रा शा धामणगाव).*
*🤝🏽 श्री मिसाळ सर(कें प्र बोडखा), श्री वाघमारे सर (मु.अ. प्रा शा लोणी), श्री आबासाहेब जाधव सर (प्रा शा बोडखा), श्री कस्तुरे सर (प्रा शा धामणगाव),श्री अंसार शेख सर (प्रा शा लोणी),श्री राहुल आघाड़े (प्रा शा धामणगाव) यांनी सदिच्छा भेट देऊन प्रोत्साहन दिले.*
🙏🏼🙏🏼🙏🏼 *N*🙏🏼🙏🏼🙏🏼
*🙌🏼आमच्या शाळेचा सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही मनःपुर्वक आभार मानतो.*
🚸🚸🚸🙏🏼🚸🚸🚸
*आपलेच*
*🔰 लक्ष्मीकांत नाईक सर*
*🔰शफीक जमादार सर*
*व*
*सर्व विद्यार्थीगण*
*जि.प.प्रा.शाळा धामणगाव तांडा*
🎷🎺🎸🎼🎭🎼🎸🎺🎷
05/02/2019
🤩 @ 🤩
*_जि.प.प्राथमिक शाळा_*
*धामणगाव तांडा*
*कें.बोडखा,ता.खुलताबाद.*
*जि. औरंगाबाद*
🔰 🕺🏽💃🏽🕴🏼💃🏽🕺🏽 🔰
* #स्नेहसंमेलन_2019
🤩😎🤓🥰🥳😍😄😃
*स्नेहसंमेलन गुणदर्शनाचे...*
*स्वप्न आमचे साकारले...*
*कलेच्या सागराला....*
*आनंदाचे उधाण आले...!*
🥁🥁🥁🥁🥁🥁🥁
*अत्यंत उत्साहात संपन्न झालेला रंगारंग कार्यक्रम*
✌🏼 सविस्तर वृतांत लवकरच..........!
🚸🚸🚸🙏🏼🚸🚸🚸
आयोजक
*आपलेच*
*शिक्षकवृंद व विद्यार्थीगण*
*जि.प.प्रा.शाळा धामणगाव तांडा*
🎷🎺🎸🎼🎭🎼🎸🎺🎷
Website
Opening Hours
| Monday | 09:30 - 16:00 |
| Tuesday | 09:30 - 16:00 |
| Wednesday | 09:00 - 17:00 |
| Thursday | 09:30 - 16:00 |
| Friday | 09:30 - 16:00 |
| Saturday | 08:30 - 12:45 |