25/05/2026
#विश्वेश्वरय्या_औद्योगिक_प्रशिक्षण_संस्था_आलमला_ता_औसा_जि_लातूर मधील (ITI) २०२६-२७ या सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
#महत्वाची_माहिती: _प्रवेश प्रक्रिया सुरू: २१ मे २०२६ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
#अधिकृत वेबसाईट: विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.
#अर्ज भरण्याचे टप्पे: २१ मे पासून नोंदणी सुरू, आणि १ जून २०२६ पासून पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम (Options) भरता येणार आहेत.